जिल्हा परिषद गट क पदभरती निकाल बद्दल अपडेट जाहीर!

ZP Recruitment Result 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,138

ZP Recruitment Result 2023

 

जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती-२०२३ च्या अनुषंगाने ३० संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते. त्यानुसार दि.२६.१२.२०२३ अखेर एकूण २५ संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत. परीक्षा झालेल्या एकूण २५ संवर्गापैकी “पशुधन पर्यवेक्षक” हा संवर्ग मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर २४ संवर्गाचे निकाल तयार करुन घोषित करणेची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी. या आशयाचे परिपत्रक प्रकाशित झाले असून, लवकरच निकालाच्या हालचाली सुरु झाल्या आहे. 

 

जिल्हा परिषद गट क पदभरती निकाल बद्दल अपडेट जाहीर!

 

 

जिल्हा परिषद गट क पदभरती निकाल बद्दल अपडेट जाहीर!

App Download Link : Download App

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम