जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 72 हजार रुपये
ZP Pune Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
ZP Pune Recruitment 2024
ZP Pune Recruitment 2024 : जिल्हा परिषद पुणे अंतर्गत येणाऱ्या विविध रुग्णालयामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 2 सप्टेंबर 2024 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात वाचावी व विहित नमुनेतील अर्ज डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून नमूद केलेल्या पत्त्यावर सादर करावा.
एकूण जागा : 16
- वैद्यकीय अधिकारी : 02 जागा
- कौन्सिलर – 01 जागा
- लॅब टेक्निशियन : 13 जागा
पदाचे नाव & तपशील:
- वैद्यकीय अधिकारी
- कौन्सिलर
- लॅब टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता:
- वैद्यकीय अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र स्टेट मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक, एच आय व्ही एस प्रोग्राम मध्ये काम केलेले असल्यास अशा उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
- कौन्सिलर – मान्यताप्राप्त विद्यापीठामधून सोशल वर्क,सायकॉलॉजी, ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये पदवीधारण केलेली असावी तसेच एम एस सी आय टी, सी सी सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- लॅब टेक्निशियन – उमेदवार हा बीएससी, बीएएमएलटी किंवा बी एम एल असावा किंवा डीएमएलटी मध्ये पदवीका धारण केलेली असावी व दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
App Download Link : Download App
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय जास्त 60 असावे.
मुलाखतीचे ठिकाण : ही मुलाखत सिविल सर्जन ऑफिस डिस्ट्रिक हॉस्पिटल औंध पुणे येथे घेतले जाणार आहे.
अर्ज पद्धती : ऑफलाइन
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड होणार असून 05 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे, प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, पुणे डिस्ट्रिक्ट एड्स प्रेवेन्शन अँड कंट्रोल युनिट, चेस्ट हॉस्पिटल बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर, नियर एआरटी सेंटर, औंध पुणे-27 या ठिकाणी पाठवायचे आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
-
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
ZP Pune Recruitment 2024
Table of Contents