जि.प. अंतर्गत विविध पदांकरिता भरती निकाल जाहीर
ZP Bharti Result 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
ZP Bharti Result 2024
जिल्हा परिषदेने JR.Engineer (Civil) (वर्क्स/ग्रामीण पाणी पुरवठा) पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. जिल्हानिहाय जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता भरती निकाल 2024 खाली दिलेला आहे. जि.प. कनिष्ठ अभियंता भरती 2024 मध्ये सहभागी झालेले उमेदवार त्यांचा जिल्हानिहाय निकाल खालील तक्त्यावरून डाउनलोड करू शकतात.
District | Result | ||||||||||||
Zilla Parishad Hingoli Result 2024 |
Download |
||||||||||||
ZP Nanded Junior Engineer Result 2024 |
Download |
||||||||||||
ZP Yavatmal Junior Engineer Result |
जि.प.यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) या पदाचा निकाल-गुणवत्ता यादी |कट ऑफ मार्क्स | परीक्षेस एकूण हजर आणि पात्र उमेदवारांची संख्या |
||||||||||||
ZP Yavatmal Junior Assistant Result |
जि.प.यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल-गुणवत्ता यादी |कट ऑफ मार्क्स | परीक्षेस एकूण हजर आणि पात्र उमेदवारांची संख्या |
||||||||||||
ZP Buldhana Junior Engineer Result |
Download |
||||||||||||
ZP Akola Junior Engineer Result |
Download |
||||||||||||
ZP Wardha Junior Engineer Result |
Download |
||||||||||||
ZP Washim Junior Engineer Result |
Download |
||||||||||||
ZP Latur \ Result |
सामान्य प्रशासन विभाग:-जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया अंतिम निवड यादी २०२३, पद-:1)कनिष्ठ सहायक लेखा,2)प्रयोगशाळा तंत्रज्ञ,3)पशुधन पर्यवेक्षक,4)कनिष्ठ आरेखक,5)कनिष्ठ सहायक लिपिक,6)लघुलेखक उच्च श्रेणी,अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा. |
||||||||||||
ZP Latur Junior Engineer Result |
Download |
||||||||||||
ZP Kolhapur Result |
|||||||||||||
ZP Jalna Result |
|
||||||||||||
ZP Palghar Result |
|||||||||||||
ZP Auranagabad Result |
|||||||||||||
ZP Beed Result |
जिल्हा परिषद, बीड सन २०२३ सरळ सेवा भरती निकाल कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ). | ||||||||||||
ZP Osmanabad Result |
|
||||||||||||
ZP Satara Result |
ZP Bharti Result 2024
जिल्हा परिषदेच्या विविध १६ संवर्गाच्या ४३२ पदांसाठी ऑक्टोबरपासून टप्प्याटप्याने परीक्षा झाल्या. या परीक्षांचे निकाल आता हळूहळू समोर येत आहेत. विशेष म्हणजे, अन्य जिल्हा परिषदांच्या ५-५ संवर्गासाठी झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगर जि. प.च्या आतापर्यंत अवघ्या दोनच संवर्गाचे निकाल जाहीर झाले असून, गुणवत्ता यादी जि. प.च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जि. प.च्या मेगा भरतीसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आल्या. लेखा विभागातील वरिष्ठ लिपिकाच्या एका पदासाठी, तर कृषी विभागाच्या विस्तार अधिकारी या एकाच रिक्त पदासाठी परीक्षा झाली होती. या दोन्ही संवर्गांचे निकाल जाहीर झाले असून, संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, ११ संवर्गांच्या १०४ जागांसाठी परीक्षा झाल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत २ संवर्गाच्या निकालाची गुणवत्ता यादी जि. प.कडे प्राप्त झाली असून, उर्वरित ९ संवर्गाच्या निकालाची प्रतीक्षा आहे, तर पाच संवर्गाच्या ३३० पदांसाठी आणखी परीक्षाच झालेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे निकालाकडे आणि ५ संवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षेकडे लक्ष लागलेले आहे. आता निकाल जाहीर झाले असून, निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वाधिक गुणवत्ता व परिपूर्ण कागदपत्रांच्या आधारे संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. त्यामु उमेदवारांनी कोणाच्या भूलथापांना अथवा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
• आरोग्यसेवकांच्या (पुरुष) ५ जागा
• आरोग्यसेवक (महिला) २४४ जागा
• आरोग्यसेवक (हंगामी फवारणी) ५७
• कंत्राटी ग्रामसेवक १५ जागा
• आरोग्य पर्यवेक्षिका ९
• एकूण या पाच संवर्गाच्या ३३० परीक्षा अद्यापही झालेल्या नाहीत.
जिल्हा परिषदेमधील विविध संवर्गाच्या पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. वरिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठीची गुणवत्ता यादी गुरुवारी संकेतस्थळावर झळकली. आज विस्तार अधिकारी (सांख्यिकी) व विस्तार अधिकारी (कृषी) या पदांचा निकालही जाहीर करण्यात आला. उर्वरित पदांसाठीचे निकालही लवकरच जाहीर केले जातील, असे सूत्रांनी सांगितले.
‘आयबीपीएस’ या कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीकडे निकाल सोपवला. जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील एकूण ९३७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण ४४ हजार ७२६ उमेदवारांनी अर्ज केले होते. उमेदवारांना हा निकाल जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध झाला आहे.
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या विविध रिक्त जागांसाठी नुकतीच ऑनलाइन स्वरूपाची परीक्षा घेतली. आता घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जिल्हा प्रमाणे प्रकशित होत आहे. खालील जिल्हा निहाय लिंक नुसार आपण आपला निकाल बघू शकता. या भरतीचा सर्व जिल्ह्यांचा निकाल लवकरच प्रकाशित होतील. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ
सहाय्यक लेखा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या गुणवत्ता यादीत उमेदवारांचा समावेश. वरिष्ठ सहाय्यक लेखाची पदे भरण्यात येणार आहे. यासाठी ऑक्टोबरला परीक्षा घेण्यात आली होती. या पदासाठी उमेदवारांनी परीक्षा दिली.या सर्वांची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर टाकण्यात आली आहे. सर्वाधिक गुण असलेल्याना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ८७५ जागांसाठी जिल्ह्यातील ८८ हजार ७५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या परीक्षेसाठी राळेगाव केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ७ ऑक्टोबर ते २६ डिसेंबर या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या ऑनलाइन स्वरूपाच्या परीक्षा घेण्यात आल्या.
- वरिष्ठ सहाय्यक लेखा
- विस्तार अधिकारी पंचायत
- विस्तार अधिकारी शिक्षण
- विस्तार अधिकारी कृषी
- कनिष्ठ सहायक लेखा
- विस्तार अधिकारी सांख्यिकी
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- वरिष्ठ लिपिक
rdd.maharashtra.gov.in ZP Result 2023 Link
Name of Authority | Maharashtra Rural Development and Panchayat Raj Department |
Recruitment | Maha ZP Recruitment 2023 |
Total No. of Posts | 18939 |
Exam Date | 7 Oct 2023 to 11 Oct 2023 |
ZP Result Date | Last week of October 2023 |
Official Website | rdd.maharashtra.gov.in |
Result live Status | Released Soon |
Zilla Parishad Result Link | Activated Soon |
आयबीपीएस या कंपनीने ऑनलाइन स्वरूपाची ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतली. मात्र, परीक्षेचा निकाल अजूनपर्यंत लागला नव्हता. यामुळे राज्यभरात विविध चर्चाना उधाण आले होते. या संदर्भात ग्रामविकास विभागाचे सचिव डवले यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या एकूण उमेदवारांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी आयबीपीएस या कंपनीला परीक्षेचा निकाल पुढील आठ दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना दिल्या. ही कंपनी परीक्षेचा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. यानंतर जिल्हा परिषद त्यांच्या पोर्टलवर मेरिट यादीनुसार निकाल जाहीर करणार आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उमेदवारांच्या निकालाची यादी लावणार आहे. यामुळे पुढील आठ दिवसांनंतर उमेदवारांचा परफॉर्मन्स कळणार आहे. यानंतर बेरोजगारांपुढील नोकरीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. यामुळे निकालासंदर्भात उठणाऱ्या वावड्या थांबणार आहे.
या जागांसाठी झाली आहे परीक्षा
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ साहाय्य लेखाविस्तार अधिकारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी, कृषी, आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी, वरिष्ठ सहायक लेखा, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता, यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, तारतंत्री, जोडारी, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी शिक्षण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी पंचायत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, बांधकाम, लघुसिंचन, पाणीपुरवठा, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक लिपिक, औषधनिर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल यामध्ये समाविष्ट आहे. तर पेसा क्षेत्रातील काही जागांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती-२०२३ च्या अनुषंगाने ३० संवर्गाच्या परीक्षा घेण्यात आल्या. या भरती परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आह. या संदर्भातली परिपत्रक प्रकशीत झाले आहे. तसेच दि.२६.१२.२०२३ अखेर एकूण २५ संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत. परीक्षा झालेल्या एकूण २५ संवर्गापैकी “पशुधन पर्यवेक्षक” हा संवर्ग मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर २४ संवर्गाचे निकाल तयार करुन घोषित करणेची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी. या आशयाचे परिपत्रक प्रकाशित झाले असून, लवकरच निकालाच्या हालचाली सुरु झाल्या आहे. या भरतीचा पुढील अपडेट लवकरच येईल.
शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने २५ व २६ फेब्रुवारी २०२३ ला घेण्यात आलेल्या सेवा प्रवेशोत्तर परीक्षेचा निकाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अधिसूचनेद्वारे घोषित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील १५८ कर्मचारी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते. यापैकी ५८ कर्मचारी उत्तीर्ण झाले असून, परीक्षेचा निकाल ३७ टक्के लागला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सेवा प्रवेशोत्तर परीक्षेमध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सामान्य प्रशासन, महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ व इतर जिल्हा परिषद नियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम व शिस्त व अपील नियम, जिल्हा परिषदेकडील योजना या तीन विषयांची लेखी परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयात ४० गुण मिळवणे आवश्यक आहे. याप्रमाणे ५८ कर्मचारी हे परीक्षा उत्तीर्ण झाले. जिल्हा परिषद कर्मचारी सेवेत दाखल झाल्यानंतर चार वर्षांत तीन संधीमध्ये सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विहित मुदतीत सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सदर कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता व वेतनवाढी उत्तीर्ण होईपर्यंत रोखल्या जातात. त्यामुळे सदर परीक्षा उत्तीर्ण होणे कर्मचाऱ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असते.
dd.maharashtra.gov.in ZP Result 2023 Link Download Score Card
Name of Authority | Maharashtra Rural Development and Panchayat Raj Department |
Recruitment | Maha ZP Recruitment 2023 |
Total No. of Posts | 18939 |
Exam Date | 7 Oct 2023 to 11 Oct 2023 |
ZP Result Date | Last week of October 2023 |
Official Website | rdd.maharashtra.gov.in |
Result live Status | Released Soon |
Zilla Parishad Result Link | Activated Soon |
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents