ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

Zilla Parishad Gramsevak Admit Card Download

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
88

Zilla Parishad Admit Card Download

जिल्हा परिषद भरती लेखी परीक्षेचे पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहिरात होणे सुरु झाले आहे. खालील लिंक वरून आपण PDF बघू शकता. आज जाहीर झालेले ग्रामसेवक आणि अन्य पदांचे वेळापत्रक खाली दिलेले आहे.  21 ते 28 ऑगस्ट पर्यंतचे ZP exam हॉल तिकीट आले आहे. 

ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

ग्रामसेवक प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

 


मागील अपडेट

Zilla Parishad Admit Card Download

 

जिल्हा परिषद भरती लेखी परीक्षेचे पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहिरात होणे सुरु झाले आहे. खालील लिंक वरून आपण PDF बघू शकता. आज जाहीर झालेले औषध निर्माण अधिकारी आणि अन्य पदांचे वेळापत्रक खाली दिलेले आहे.  26 Dec पर्यंतचे ZP exam हॉल तिकीट आले आहे. 

 

जि.प. जळगाव पदभरती २०२३

जि.प. पदभरतीसंदर्भात ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक १८ ते २६ डिसेंबर २०२३

 

 

ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

 

ZP December Exam Schedule 2023

Important Dates

Commencement of Call letter Download 09 – 12 – 2023
Closure of Call letter Download 20 – 12 – 2023
1 सामान्य प्रशासन सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – दि.२३ व २४ डिसेंबर २०२३ रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक 13/12/2023 Download
2 सामान्य प्रशासन सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – दि. २१ व २६ डिसेंबर २०२३ रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक 13/12/2023 Download
3 सामान्य प्रशासन सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – दि. १८, १९, २० डिसेंबर २०२३ रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक 13/12/2023 Download

 

 

ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

 

 

Download Jilha Parishad Admit Card

 

 


 

जिल्हा परिषद भरती अपडेट्स

जिल्हा परिषद वेळापत्रक जाहीर

१) 17 व 20 नोव्हेंबर – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम/ पाणीपुरवठा)

२) 23 नोव्हेंबर – वरिष्ठ लिपिक

ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

ZP Bharti 2023 Time Table

ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

ZP Bharti 2023 Time Table :जि.प. सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३, सुधारित वेळापत्रक दि.१, २ व ६ नोव्हेंबर २०२३,रोजी होणा-या परीक्षा वेळापत्रक बाबत.

ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

 

Zilha Parishad Bharti 2023 Admit Card Download

Zilha Parishad Bharti 2023 Admit Card Download :महाराष्ट्र ZP भरती 2023 विविध संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोडसाठी उपलब्ध – उमेदवार खालील लिंकद्वारे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. लॉगीन आणि पासवर्ड टाकून हॉल तिकिट पहा आणि प्रिंट काढा..! अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी.

ZP Exam 2023 Hall ticket Dowload Important Dates

Candidates download their 2nd Phase ZP Exam Time Table till 23rd October 2023 from below given link.

Commencement of Call letter Download 30 – 09 – 2023
Closure of Call letter Download 06 – 11 – 2023

 प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

📍 मागील अपडेट्स आणि जाहिराती 📍

Zilla Parishad Admit Card Download

Zilla Parishad Admit Card Download : दिनांक 18/10/2023 , दिनांक 21/10/2023 , दिनांक 23/10/2023 या कालावधीत होणारी ऑनलाइन परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे.

नवीन वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

 

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून काही पदांसाठी परीक्षा झाल्याही आहेत. परंतु उर्वरित परीक्षांच्या तारखा अनिश्चित आहेत. त्यामुळे सध्या उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नसल्याचे सांगण्यात आले. जेव्हा पेपरच्या तारखा जाहीर होतील त्याआधी सात दिवस उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. या महिन्यापासून जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा आयबीपीएस कंपनीकडून घेतल्या जात आहेत. यातील सात संवर्गाच्या परीक्षांचे पेपर झाले आहेत.

या प्रवर्गाच्या जागा कमी असल्यामुळे उमेदवारांचीही संख्या मर्यादित होती. त्यामुळे राज्यभर तितकी केंद्रे उपलब्ध होण्यात अडचण आली नाही. मात्र आता यापुढील ज्या पदांसाठी पेपर होणार आहेत या जागा अधिक असून त्यासाठी अर्जही प्रचंड आले आहेत. याच दरम्यानच्या काळात अन्य काही विभागांच्या परीक्षा असल्याने या सर्व परीक्षांसाठी केंद्रांचे नियोजन करताना संबंधित कंपन्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळेच या परीक्षा काही दिवस स्थगित ठेवण्यात आल्या असून केंद्रे उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी हॉलतिकीट डाउनलोड होत नसल्यास उमेदवारांनी अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण पेपरच्या तारखेच्या आधी सात दिवस हॉल तिकिटची लिंक ओपन होणार असून त्यावरून हॉलतिकीट डाउनलोड करता येणार आहे.

 

zp recruitment 2023 time table postponed
zp recruitment 2023 time table postponed

 

राज्यातील काही उमेदवारांनी आधी वेळ काढत ज्या दिवशी पेपर आहे त्याच दिवशी हॉलतिकीट डाउनलोड करण्याचा केला. परंतु पेपरच्या दिवशी सकाळी सात वाजता ही हॉलतिकीट उपलब्ध करून देणारी लिक बंद केली जाते. नंतर त्यावरून हॉलतिकीट मिळत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात असा एकाने प्रयत्न केला. परंतु त्याला हॉलतिकीट मिळाले नाही. म्हणून सर्व उमेदवारांनी पहिलेच आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे. 

जिल्हा परिषद  पदभरती परीक्षा १८ ते २३ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली आहे.

जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर IBPS खाली नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार 6 पदांसाठी (पूर्वी पुढे ढकलण्यात आलेली) परीक्षा आयोजित करण्याचा प्रस्ताव १५ ऑक्टोबर पासून आहे. जिल्हा परिषद थेट सेवा भरती परीक्षेचे वेळापत्रक भाग-02 जारी करण्यात आले आहे. ZP परीक्षेचा दुसऱ्या टप्यांतर्गत वेळापत्रकानुसार कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, परीक्षा 15 ऑक्टोबर 2023 रोजी घेतली जाईल आणि वायरमन, फिटर, पशुधन पर्यवेक्षक परीक्षा 17 ऑक्टोबर 2023 रोजी घेतली जाईल. प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करा.

ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

Zilla Parishad Third Phase Exam Schedule

👉 जिल्हा परिषद वेळापत्रक 3.0 👉    (तिसरा टप्पा) • Supervisor -18 October • Junior engineer civil – 21 and 23 October • Pharmacy officer – 22 October

 

ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

ग्रामविकास अंतर्गत जिल्हा परिषदच्या विविध संवर्गातील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीचे अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेचे पुढील वेळापत्रक IBPS कंपनीकडून प्राप्त झालेले आहे. सदरील परिक्षा वाशिम जिल्हामध्ये डिजीटल परिक्षा परिसर, गुलाटी टॉवर शासकिय तंत्रनिकेतन समोर लाखाळा, रिसोड रोड वाशिम या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार असन परिक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

Download ZP Hall Ticket

 

 

 


ZP भरती 2023 दुसऱ्या टप्याचे वेळापत्रक जाहीर

 

जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर IBPS खाली नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार 6 पदांसाठी (पूर्वी पुढे ढकलण्यात आलेली) परीक्षा आयोजित करण्याचा प्रस्ताव १५ ऑक्टोबर पासून आहे. जिल्हा परिषद थेट सेवा भरती परीक्षेचे वेळापत्रक भाग-02 जारी करण्यात आले आहे. ZP परीक्षेचा दुसऱ्या टप्यांतर्गत वेळापत्रकानुसार कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, परीक्षा 15 ऑक्टोबर 2023 रोजी घेतली जाईल आणि वायरमन, फिटर, पशुधन पर्यवेक्षक परीक्षा 17 ऑक्टोबर 2023 रोजी घेतली जाईल. प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करा.

 

जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित सूचनांव्यतिरिक्त अन्य अफवांवर विश्वास ठेवू नये. या भरीतच्या अनुषंगाने संकेतस्थळावर वेळोवळी सूचना प्रसारित केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी सातारा जिल्हा परिषद संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी. तसेच उमेदवारांनी समाजविघातकांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

ZP Exam Time Table For Second Phase

ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

 

 

Download ZP Hall Ticket

 

 


जिल्हा परिषदेच्या भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्

Zilla Parishad Admit Card Download :  जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षा ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. आयबीपीएस कंपनीने याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. खाली आपण वेळापत्रक बघू शकता. तसेच जिल्हा परिषद भरतीचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करा

२७ जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गातील पदांसाठीच्या भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी या बदलाबाबतची शक्यता  वर्तवली होती. ९३७ पदांसाठी तब्बल ४४ हजार ७२६ अर्ज आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. आयबीपीएस कंपनी ही प्रक्रिया राबवीत आहे. तांत्रिक अडचणीमुळे हा बदल झाल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषदेची क गटातील ही पदे आहेत.

 

कंत्राटी ग्रामसेवक, कंत्राटी परिचारिका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, लघुलेखक आदी पदांसाठी ही भरती होत आहे. ९३८ जागांसाठी सुमारे ५० हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पुरूष आरोग्यसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज आहेत.

 प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

📍 मागील अपडेट्स आणि जाहिराती 📍

ZP Bharti 2023 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे ? 

  • अधिकृत वेबसाइट @rdd.maharashtra.gov.in ला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर, तुम्ही ZP परीक्षा हॉल तिकीट 2023 डाउनलोड लिंक पाहू शकता.
  • त्या लिंकवर क्लिक करा तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख प्रविष्ट करा आणि नंतर सबमिट करा.
  • दिलेल्या माहितीनुसार, ZP प्रवेशपत्र 2023 प्रदर्शित होईल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

Zilla Parishad Hall Ticket

Maharashtra ZP Admit Card 2023 Overview

ZP Hall Ticket 2023 Download

Organization Village Development and Panchayat Raj Department of Maharashtra
Exam Name Maharashtra ZP Bharti 2023
Post Zilla Parishad in various districts of the state
Vacancy 18939
Category Admit Card
Status Released
Exam Date 7 -8 October
Selection Process Online examination
Official Website https://rdd.maharashtra.gov.in/

Maharashtra ZP Admit Card 2023 Date

 Important Dates

Maharashtra ZP Recruitment 2023 3rd August 2023
Last Date to apply for Maharashtra ZP Recruitment 2023 25th August 2023
Maharashtra ZP Admit Card 2023 30 Sep 2023
Maharashtra ZP Exam Date 2023 Announced
Maharashtra ZP 2023 result Date To be announced

ZP Maharashtra Admit Card 2023 Examination Centres

  1. Ahmednagar
  2. Akola
  3. Amravati
  4. Aurangabad
  5. Beed
  6. Bhandara
  7. Buldhana
  8. Chandrapur
  9. Dhule
  10. Gadchiroli
  11. Gondia
  12. Hingoli
  13. Jalna
  14. Jalgaon
  15. Kolhapur
  16. Latur
  17. Nagpur
  18. Nanded
  19. Nandurbar
  20. Nashik
  21. Osmanabad
  22. Palghar
  23. Parbhani
  24. Pune
  25. Raigad
  26. Ratnagiri
  27. Sangli
  28. Satara
  29. Sindhudurg
  30. Solapur
  31. Thane
  32. Wardha
  33. Washim
  34. Yavatmal

जिल्‍हा परिषदेची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली; अधिक माहिती जाणून घ्या

 

जिल्हा परिषदेकडून जम्बो भरतीची प्रक्रिया सुरू आहे. एकूण १९ संवर्गातील ९३७ पदांसाठी तब्बल ४४ हजार ७२६ अर्ज आले आहेत. या प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक आयबीपीएस कंपनीने जाहीर केले आहे. मात्र, आठवडयावर परीक्षा आली असतानाही परीक्षा केंद्रे निश्चित नाहीत त्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

 

 

  • अहमदनगर जिल्हा परिषद परीक्षा अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलली; नवीन वेळापत्रक लवकरच | ZP Ahmednagar…

जिल्हा परिषदेमार्फत सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. क गटातील ही पदे आहेत. सर्वाधिक आरोग्य सेवक हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) या पदासाठी तब्बल १४ हजार २४७ जणांनी अर्ज केले आहेत… त्याखालोखाल पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी तरुणांच्या उड्या पडल्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठ्यातील स्थापत्यमधील कनिष्ठ अभियंता पदासाठी २ हजार ९९२ अर्ज आले आहेत.

 

 

ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

 

कंत्राटी ग्रामसेवक, कंत्राटी परिचारिका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, लघुलेखक आदी पदांसाठी ही भरती होत आहे. आयबीपीएस हो कंपनी भरती प्रक्रिया राबवीत आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यानुसार नियोजन सुरू आहे. काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना राज्यातील परीक्षा केंद्रे निश्चित करता आली नाहीत. त्यामुळे त्यांनी ३ ऑक्टोबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत जाहीर केलेले परीक्षेचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे.
काही पदांसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने त्यांचे नियोजन कोलमडले आहे. त्यात तांत्रिक कारणांची भर पडली आहे. तलाठी भरतीवेळी सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यात मोठा गोंधळ झाला होता. ही पार्श्वभूमी पाहता, कंपनीने काटेकोर नियोजन करण्याचे तरवले आहे. सरकारकडूनही त्यांना नेटक्या नियोजनाची ताकीद दिली जात आहे.

सध्याचे वेळापत्रक

♠३ ऑक्टोबर – कनिष्ठ लेखाधिकारी व कनिष्ठ अभियंता (विद्युत)

♠५ ऑक्टोबर – पशुधन पर्यवेक्षक

♠७ ऑक्टोबर – वरिष्ठ सहायक (लेखा)

♠८ ऑक्टोबर – विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

♠१० ऑक्टोबर विस्तार अधिकारी (कृषी)

♠१० ऑक्टोबर विस्तार अधिकारी (कृषी)

 

 


जि. प. भरती परीक्षा ऑक्टोबरपासून, वेळापत्रक जाहीर

 

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. आयबीपीएस कंपनीने सोमवारी (ता.११) याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले.

 

३ ऑक्टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे. ४ ऑक्टोबरला आरोग्य पर्यवेक्षक, रिंगमन आणि फिटर या पदांसाठीच्या परीक्षा होणार आहेत. ५ ऑक्टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होणार आहे. यासाठी सकाळी ८.३०, दुपारी १२.३० आणि सायंकाळी ५.३० अशा तीन शिफ्ट ठरविण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्याने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ३३४ पदांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज मागविले आहेत. एकूण १६ हजार २८७ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ग्रामसेवक पदांसाठी ४ हजार २७६ अर्ज दाखल झाले आहेत. या पाठोपाठ आरोग्य सेवक पुरुष पदांसाठी ३ हजार १ एवढे अर्ज आले आहेत.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने राज्याने शासकीय विभागांत मेगा भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भरतीचे धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ३३४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी ५ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली होती. २५ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यासाठी राज्याने रिक्त जागांची भरती करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यातील ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध जाहीर झाला आहे, त्या विभागांची रिक्त पदे १०० टक्के भरली जात आहेत. ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध जाहीर झालेला नाही, त्या विभागातील रिक्त पदांतील ८० टक्के पदे भरली जात आहेत. जिल्हा परिषदेत त्यानुसार रिक्त पदांची संख्या ३३४ निश्चित झाली होती. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या एकूण १७ संवर्गामध्ये ही रिक्त पदे आहेत.

 

शासनाने या सर्व ३३४ पदांच्या भरतीसाठी मान्यता दिली होती. आता या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची लेखी परीक्षा निश्चित केली आहे. त्यानुसार ३ ऑक्टोबरपासून यासाठी परीक्षा सुरू केली आहे. याचे वेळापत्रक ‘आयबीपीएस’ संस्थेने जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत, आरोग्य पर्यवेक्षक, रिंगमन आणि फिटर, मेकॅनिक या पदांसाठी परीक्षा होणार आहे. ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.

 

जिल्हा परीक्षद भरती 2023 प्रवेशपत्रा साठी (Hall Ticket) स्वतंत्र URL जिल्हा परिषदेच्याच वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा परीक्षद भरती 2023 करिता प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील.

 

ZP Bharti Online Exam Dates Out – ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. आयबीपीएस कंपनीने सोमवारी याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले. ३ ऑक्टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे, तर ४ ऑक्टोबरला आरोग्य पर्यवेक्षक रिंगमन आणि फिटर या पदांसाठीच्या परीक्षा होणार आहेत. ५ ऑक्टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होणार आहे.

 

How To Download Zilla Parishad Hall Ticket 2023

 

ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु

 

ZP Bharti 2023 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे ? 

  • अधिकृत वेबसाइट @rdd.maharashtra.gov.in ला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर, तुम्ही ZP परीक्षा हॉल तिकीट 2023 डाउनलोड लिंक पाहू शकता.
  • त्या लिंकवर क्लिक करा तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख प्रविष्ट करा आणि नंतर सबमिट करा.
  • दिलेल्या माहितीनुसार, ZP प्रवेशपत्र 2023 प्रदर्शित होईल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

 

 

 

 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम