वर्धा जिल्हा परिषद ओम्प्लॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बॅक अंतर्गत “या” पदाकरिता उमेदवारांना नोकरीची संधी!!
Wardha ZP Employees Co-Op Bank Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख: 25/01/2024
Wardha ZP Employees Co-Op Bank Recruitment 2024
वर्धा जिल्हा परिषद ओम्प्लॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बॅक लि. वर्धा अंतर्गत “मुख्यकार्यकारी अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
पदाचे नाव & तपशील: मुख्यकार्यकारी अधिकारी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: ३५ ते ६० वर्षे
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: वर्धा
अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वर्धा जिल्हा परिषद ओम्प्लॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बॅक लि. वर्धा महादेवपूरा, मज्जीद चौक, वर्धा – ४४२००१
ई-मेल पत्ता : ceo@wzpebank.com
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents