वर्धा पोलीस चालक पेपर २०१९
पोलीस भरती २०१९
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
वर्धा पोलीस चालक पेपर २०१९
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: वर्धा पोलीस चालक पेपर २०१९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
वर्धा पोलीस चालक पेपर २०१९
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points21 प्राप्तांकाचा मध्य 48 आहे. पहिल्या 11 प्राप्तांकाचा मध्य 44 आहे तर शेवटच्या 11 प्राप्तांकाचा मध्य 52 आहे तर 11 वा प्राप्तांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जरताशी किमीशन निर्धारित मुक्कामावर 48 मिनीटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकुल किती प्रयास केला ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएका विक्रेत्याने 1 कपाट शेकडा 200 नफ्याणे विकले जर त्याने से कपाट शेकडा ने विकले असते तर त्याला 50 रु जास्त मिळाले असते, तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsदोन क्रमगत विषम संख्याच्या वर्गातील फरक 64 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsएका कोणाचा पुरक कोन हा त्या कोनाचा 7/3 पट आहे. तर त्या कोनाच्या कोटीकोनाचे माप किती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points4²⁵: 2⁵ यांचे अंतिम गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsद.सा.द.शे 13 % दराने 2200 रु मुद्दलाची 3630 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsy हा x च्या दुप्पट आहे आणि z च्या तिप्पट आहे. जर z= 2 तर पुढील वैजीक राशीची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points25+ [8-(24÷8 X 4 – 5+12)] = ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points8.6346 या संख्योत उजवीकडील 6 ची स्थानिक किंमत डावीकडील 6 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsसहा बेल एकाच वेळी वाजत आहेत. आता या सहा बेल अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंद या अंतराने वाजतात तर 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये या सहा बेल किती वेळा एकत्र वाजतील ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजार भाव 125 रुपये असताना 1275 रुपये खर्च करून आणि शेकडा 2% प्रमाणे दलाली देऊन सर्वसाधारण शेअर विकत घेतले तर किती शेअर घेतले ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsएका सभागृहात खुर्च्याच्या 35 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुच्या आहेत. दुसर्या रांगेत 22 खुर्च्या आहेत.तिसर्या रांगेत 24 खुर्च्या आहेत; तर 25च्या रांगेत किती खुर्च्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsएका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापाचे गुणोत्तर 8 : 3 आहे. तर त्या कोना पुरक कोनाशी गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsतीन संख्याची बेरीज 190 आहे. पहीली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे. तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points15 लिटर मिश्रणात 40 टक्के अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोल चे प्रमाण 25 टक्के होईल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमहाराष्ट्र मोटारवाहन अधिनियम 1988 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मोटारवाहन नियम कधी करण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsवाहन चालकाने ‘निसरडा रस्ता’ हे चिन्ह दिसल्यास काय करावे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsतुमच्या विरुध्द बाजुने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजुने जावू दयावे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsवाहन चालकाने मनुष्य विरहीत रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यापुर्वी काय करावे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsवैद्यकीय आपातकालीन स्थितीत अॅम्बुलस बोलाविणासाठी कोणता दूरध्वनी क्रमांक डायल करावा ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsतिव्र उताराचा घाट उतरताना तुमचे वाहन कोणत्या गिअरमध्ये असावे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsमोटारवाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतुद कोणत्या कलमात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsझेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsभारतात …… या महिण्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsमोटारवाहन चालवितांना मोबाईल फोन बाबत कोणती दक्षता मोटारचालकाने घ्यावी ?अ)मोटार चालविताना मोबाईलचा वापर करु नये ब)वाहन चालवितांना मोबाईलचे रिंगटोन सौम्य ठेवावी.क)मोबाईलवर आलेला फोन अत्यावश्यक असेल तर गाडी डाव्या बाजुस वाहतुकीस होणार नाही अशा रितीने बंद करून मोबाईलवर बोलावे.ड)ड्रायविंग करतांना मोबाईल फोन पेंटच्या खिश्यात ठेऊ नये
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsमोटारवाहन कायदा 1988 च्या या कलमानुसार मद्यप्राशन करून वाहन चालविणे गुन्हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsमोटारवाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अन्वये……..
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsCentral Vista Project कशाशी संबंधीत आहे.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsयुनेस्को व बार्की फाउंडेशनच्या (Varkey Foundation) वतीने देण्यात येणारा ग्लोबल टिचर प्रान-2020 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये येवू घातलेल ‘शक्ती विधेयक’ कशाशी संबंधीत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsटोकीयो ऑलम्पीक-2020 मध्ये भारतीय खेळाडुनी एकुण किती पदक मिळविले ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsपंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsQuad (Quadrilateral Security Dialogue) मध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsसन 2019 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsसन 2020 चा महाराष्ट्र भुषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपुर्ण समुहाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसंयुक्त नसणारा स्वर सांगा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points‘प्रथमाध्याय’ या शब्दाची संधी सोडवा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points“मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो” या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points‘भाऊ’ या नामाचे सामान्यरूप सांगा
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsचौपट’ या शब्दाचे विशेषण ओळखा
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points“खेळतांना सदुची बॅट मोडली” या वाक्यातील क्रियापद ओळखा
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points“परमेश्वर सर्वत्र असतो” या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points“मरावे परि किर्तीरूपे उरावे” या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points“रात्रपाळीचे कामगार दिवसाच झोपतात” या वाक्यातील दिवसाच या शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points“मुलाने आंबे खाल्ले” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsखालीलपैकी ‘कवण’ या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points‘शिक्केनस्बी’ या शब्दामधुन व्यक्त होणारा आशय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points‘आंगवणे’ या वाक्याप्रकरचा अर्थ काय होती ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points“उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी” या मराठी म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द ‘धक्का’ या शब्दाचा अर्थ नाही
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘खडाष्टक’ या अलंकारीका अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsआगंतुक’ या शब्दाचा विरुवार्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points“आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचु लागतो” हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsव, आणि, किंवा ही उभयान्वयी अव्यये जोडून कोणते वाक्य तयार होते ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसावळच रंग तुझा पावसाळी नगापरी या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsशुध्द शब्द ओळख
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsकल्याणी ही वीणाची सासु असून वीणा ही अशोकची वहिनी आहे. धीरज हा सुदिपचा सासरा असुन अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. कल्याणीचे अशोकशी नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsविधाने A) काही गाजर वांगे आहेत B) काही वांगे सफरचंद आहेत. C) सर्व सफरचंद केळी आहेत
“निष्कर्ष : I) काही सफरचंद गाजर आहेत. II) काही केळी वांगे आहेत. III) काही केळी गाजर आहेत
“Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsअंकिता ही संगीता पेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगीता पेक्षा मोठा पण अकिता पेक्षा लहान आहे. शिरीष हा श्याम आणि संगीता पेक्षा लहान आहे. संगीता ही श्याम पेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsप्रतीक ‘S’ या ठिकाणापासून पूर्वेस 15 मीटर अंतर जातो आणि त्यानंतर तो डावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो व शेवटी तो डावीकडे वळून 22 मीटर अंतर चालतो आणि ‘Q’ या ठिकाणी जाऊन थांबतो, तर तो त्याच्या मुळ स्थानापासून किती अंतरा वरती व कोणत्या दिशेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsएका रांगेमध्ये प्रतिक हा डावीकडून 15 वा तसेच जिवन हा उजवीकडून 24 वा आहे. जर त्यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती उभा असेल तर त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती जण उभे असतील ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points2015 ला प्रजासत्ताक दिवस शुक्रवारी आला, तर 2018 ला 23 मार्चला कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत किती वाजता तास काटा व मिनीट काटा ऐकमेकांवर असतील ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points?, PSV, EHK, TWZ, ILO
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsजर Audio = 85 असेल Video = 80 असेल, तर Radio = ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points‘अ’ चे वय ‘ब’ च्या वयाच्या तिप्पट आहे. चार वर्षापुर्वी ‘क’ चे वय ‘अ’ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षांनंतर ‘अ’ चे वय 31 असेल, तर ‘ब’ व ‘क’ चे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsजर GRYX : AMWX, तर FQXW : ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखाली दिलेल्या अक्षर मालीकेत काही अक्षरे गाळलेली आहेत. गाळलेली अक्षरे योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा cdd_eefg__h_ij_jkk
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsएक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनीटाला 5 मीठ चढते व दुसऱ्या मिनीटाला 3 मीटर खाली घसरते असे करता करता त किती मिनीटात त्या खांबा टोक गाठेल ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsइराण : आशिया कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया नॉर्वे : यूरोप अल्जेरिया आफ्रिका वरील पैकी विसंगत जोडी शोधा
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points32, 33, 37, 46, 62. ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points3, 10, 27, 4, 16, 64, 5, 25, 125
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points2, 4, 3.5, 6.5, 5.0, 9.0, 6.5, 12.5, 8.0, 14
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points‘महाराष्ट्र देशा व पहावा विठठ्ल’ हे प्रसिध्द छायाचित्र संग्रह कोणाचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsपुढील पैकी कोणती संघटणा स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते ? (अ) रानडे विचारसरणीचे उदारमतवादी हिंदु ब) राष्ट्र सभेचे कर्मठ राजकारणी क) बोध्द ड) जैन
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsभूखंड वहन सिध्दांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत ?
(अ) जिगसों- फिट (ब) भ्रंशमुलक प्रवाह
क) विविध क्षेत्रातील जिवाश्म ड) प्रावरणामधील अभिसरणCorrect
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsटिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर या देशामध्ये वसलेले आहे
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsराज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणुक कोण करतात ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsIndian Opinion हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsकॉंग्रेस पक्षाच्या 1942 च्या येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 points1899 मध्ये ……. यांनी ‘राष्ट्रभक्त समुह’ स्थापन केला.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsजागतीक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठींबा म्हणुन कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points….. हा दिवस उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आहे ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points……. हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमोर अभयारण्य …… या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsभारतातील राज्यघटनेचे मूलभूत कर्तव्य … या कलममध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points…. वी घटनादुरूस्ती मुख्यात पंचायतराज सत्यशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsसेंटीग्रेट व फॉरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points……. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियवर हिपॅटटीस- बी या प्रादुर्भाव होतो ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents