VNIT नागपूर अंतर्गत नवीन भरती सुरु…!!

VNIT Nagpur Recruitment 2022

  • पदसंख्या: 124
  • शेवटची तारीख: 27/12/2022
78

VNIT Nagpur Recruitment 2022

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे “अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर अभियंता, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, एसएएस सहाय्यक, कार्यालय परिचर / प्रयोगशाळा परिचर, वरिष्ठ सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ लघुलेखक, तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ” पदाच्या 124 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 124 जागा

पदाचे नाव & तपशील: अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर अभियंता, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, एसएएस सहाय्यक, कार्यालय परिचर / प्रयोगशाळा परिचर, वरिष्ठ सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ, लघुलेखक, तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर अभियंता, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, एसएएस सहाय्यक – 30 वर्षे
  • एसएएस सहाय्यक, कार्यालय परिचर / प्रयोगशाळा परिचर, वरिष्ठ सहाय्यक, लघुलेखक, तंत्रज्ञ – 27 वर्षे
  • वरिष्ठ लघुलेखक, वरिष्ठ तंत्रज्ञ – 33 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

  • सामान्य/ OBC – NCL उमेदवार – रु. 400/-
  • SC/ ST/ PWD/ EWS उमेदवार – शून्य

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2022 

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, VNIT नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010 महाराष्ट्र

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम