VNIT नागपूर येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित

VNIT Nagpur Recruitment 2022

  • पदसंख्या: 18
  • शेवटची तारीख: 22/06/2022
113

VNIT Nagpur Recruitment 2022

VNIT Nagpur Bharti 2022 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून  2022 आहे.

एकूण जागा : 18

पदाचे नाव:प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:BE In Civil/ Mechanical/ Electrical (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:22 जून  2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी रोड नागपूर 440010 किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख कार्यालय, व्हीएनआयटी, नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010

VNIT Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली VNIT Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

VNIT नागपूर येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम