विरामचिन्हे व त्याचे प्रकार

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,858

विरामचिन्हे व त्याचे प्रकार

 

आपण संभाषण करतांना/बोलतांना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात.

 

विरामचिन्हे दर्शविणारा तक्ता :

 

अ.क्र.

चिन्हाचे नाव

चिन्ह

केव्हा वापरतात

1
पूर्णविराम

.

  • वाक्य पूर्ण झाल्यावर
  • शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी अक्षरांपूढे

उदा.

  1. माझे जेवण झाले.
  2. मा.क.(मोहनदास करमचंद)
2
अर्धविराम

;

  • दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना

उदा.

  1. विजय हुशार आहे; पण तो अभ्यास करत नाही.
3
स्वल्पविराम

  • एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास
  • संबोधन (हाक मारणे) दर्शवितांना.

उदा.

  1. माझ्याकडे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या सर्व विषयांचे पुस्तके आहेत.
  2. राम, इकडे ये.
4
अपूर्णविराम
(उपपुर्णविराम)

,

  • वाक्याच्या शेवटी तपशील घावयाचा असल्यास.

उदा.

  1. पुढील क्रमांकाचे विधार्थी उत्तीर्ण झाले: 5,7,9,12,15,18
5
प्रश्नचिन्ह

?

  • प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी.

उदा.

  1. तुझे नाव काय?
  2. तू कोठून आलास?
6
उद्गारवाचक

!

  • उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणार्‍या शब्दाच्या शेवटी.

उदा.

  1. बापरे! केवडा मोठा साप!
  2. आहाहा! किती सुरेख देखावा.
7
अवतरणचिन्ह

” ”

‘ ‘

  • दुहेरी अवतरणचिन्ह बोलणार्‍याला तोंडाचे शब्द दाखवण्याकरिता.
  • एकेरी अवतरणचिन्ह एखाधा शब्दावर जोर लावायचा असल्यास.
  • दुसर्‍याचे मत अप्रत्येक्षपणे सांगतांना.

उदा.

  1. तो म्हणाला, “मी घरी येईन.”
  2. मराठी भाषेची लिपी ‘देवनागरी’ आहे.
8.
संयोगचिन्ह

  • दोन शब्द जोडतांना.
  • ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास,

उदा.

  1. प्रेम-विवाह
  2. क्रिडा-संकुल
9
अपसरण चिन्ह
(डॅश)
(स्पष्टीकरण चिन्ह)

  • बोलतांना विचारमाला तुटल्यास.
  • स्पष्टीकरण लावयाचे असल्यास.
10
विकल्प चिन्ह

/

  • एखाधा शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोन शब्दांमध्ये हे चिन्ह वापरतात.

उदा.

  1. मी रेल्वेने/बसने जाईन.

विरामचिन्हे व त्याचे प्रकार

टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम