वनरक्षक सराव पेपर 57 Solve Now
वनरक्षक सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
वनरक्षक सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: वनरक्षक सराव पेपर 57
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
वनरक्षक सराव पेपर 57
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsझाडाचे वय कशावरुन ठरवतात ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsकोरडा बर्फ कशाला म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारतातील सतीप्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsकोणता रक्तगट असलेला इसम कोणासही रक्त देवू शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री-पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsबेळगाव सीमवादाचा प्रश्न कोणत्या दोन राज्यांशी संबंधीत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsभारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsचंद्रपुर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsनिती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsचलनी नोटा, पोस्टकार्डे, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र (सिक्युरिटी प्रेस) राज्यात खालीलपैकी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsएकोडी (भंडारा) हे ठिकाण रेशमी कापडनिर्मितीच्या हस्तोद्योगाबाबत प्रसिद्ध आहे. येथील रेशमी कापड—- नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या कच्च्या रेशमापासून बनविले जाते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsराज्यातील नेरळ-माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते देवस्थान हे अष्टविनायक पैकी नाही ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जिल्हा दुधा-तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग नाही ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsजागतिक वारसा शिल्पस्थानात ——— या लेणीची नोंद केलेली आहे ?.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsबाहुबली हे कोणत्या धर्मीयांचे पवित्र ठिकाण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsज्या सामुल्य ला प्रथिने कलिलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला—- असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsजे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात स्थांना —- असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsनैसर्गिक दर्शक नसलेले पदार्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsलिटमस कागद/त्याचे द्रावण कशापासून मिळवितात ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsराज्यसूचीमध्ये कोणत्या विषयाचा समावेश होतो ?
अ) सायबर लॉ
ब) भूमी
क) पोलिस
ड) वनCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points88 वी घटनादुरुस्ती 2003 नुसार घटनेत नवीन कलम – 268 (अ) समविष्ट करण्यात आले. हे कलम खालीलपैकी ..कोणत्या कराशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsकर वगळता केंद्राच्या महसूलाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत खालीलपैकी कोणते आहे ?
अ) मत्स्योद्योग
ब) बँक व्यवसाय
क) सिंचन
ड) प्रक्षेपणCorrect
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ) केंद्राच्या मालमत्तांना राज्याच्या किंवा नगरपलिका, जिल्हा मंडळे, पंचायती या प्राधिकरणांच्या सर्व करांतून सूट असते.
ब) केंद्र सरकारने स्थापन केलेले निगम व कंपनी या स्वतंत्र कायदेशीर संस्था असल्यामुळे यांनासुद्धा राज्य करांतून स्थानिक करांतून सूट मिळते.Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) केंद्र सरकारने 1966 मध्ये मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सुधारणा आयोगाची स्थापना केली.
ब) या आयोगाने के. हनुमंतय्या यांच्या नेतृत्वाखाली केंद – राज्य संबंधातील विविध मुद्यांचे सखोल परिक्षण करण्यासाठी एक अभ्यासगट स्थापन केला.
वरीलपैकी असत्य असलेले विधान कोणते ?Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsकेंद्राच्या अधिकार क्षेत्रात फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन, संचालन आणि समन्वय हे विषय असावेत अशी सूचना खालीलपैकी कोणी केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsराजीव लोगोवाल करार कोणत्या नदी जलविवादाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsकावेरी नदी विवादात कोणते राज्य / केंद्रशासित प्रदेश संलग्न आहेत ?
अ) केरळ
क) तामिळनाडू आणि पुदुच्चेरी
ब) कर्नाटकCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsमहाराष्ट्र कोणत्या ठिकाणी कटक (छावणी) मंडळे अस्तित्वात आहे ?
अ) औरंगाबाद ब) नागपूर (कामठी)
क) अहमदनगर ड) अमरावती (चांदूर रेल्वेCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsमहाराष्ट्रातील छावणी मंडळे (कटक मंडळे) आहेत.
अ) कामाठी ब) बडनेरा क) देवळाली ड) खडकीCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsछावणी मंडळाची रचना, कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी छावणी मंडळ अधिनियम तयार करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsछावणी उपाध्यक्षांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केली ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsजिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस—— केली.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsरेहान अभिनव या त्याच्या चुलत भावापेक्षा ७ वर्ष मोठा आहे. दोन वर्षांनी त्याचे वय अभिनवच्या वयाच्या दुप्पट होईल. अभिनवचे वर्तमान वय काढा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsएक विक्रेत्याने वस्तूच्या २०००० रुपये चिन्हांकित किंमतीवर २५% ची सूट दिली आणि त्याला २०% तोटा झाला वस्तूवर तर ४५० रुपयांचा नफा होण्यासाठी त्याने चिन्हांकित किंमतीव किती सूट द्यावी ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsपुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. गाढवाचा नांगर फिरवणे
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsपहिल्या भगवान महावीर अहिंसा पुरस्काराचे विजेते_________हे आहेत
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsमुंबई राज्य विधानसभेमध्ये कोणी अंदाजे १९७८४ कोटी तूट आणि शेती कर्जासाठी विशेष निधीची तरतूद योसह २०१९ २० आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प साद रकेला.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsतुझ्यावर कसले गारूड झाले आहे तेच कळत नाही यातील गारुड होणेचा अर्थ
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsरवि दिलेली पानं दोन तासांत टाईप करतो तर रमेश तेवढीच पानं तीन तासांत टाईप करतो. रवि आणि रमेशला दुप्पट पानांच एक काम दिलं गेलं तर दोघ मिळून एकत्र ते काम किती वेळात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsजोडशब्द नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील दुसरे मेगा फुड पार्क हे औरंगाबाद जिल्हयाच्या पैठण तालुक्यामधील वाहेगाव आणि____________गावामध्ये स्थित आहे
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsदिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तुम्ही लवकर उठलात (आज्ञार्थ)
Correct
Incorrect
वनरक्षक सराव पेपर टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
वनरक्षक सराव पेपर,
vanrakshak practice paper,
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2022,
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2021,
vanrakshak bharti 2022,
vanrakshak bharti 2021,
vanpal vanrakshak bharti 2022,
vanrakshak bharti 2021 maharashtra,
vanrakshak bharti 2020,
vanrakshak bharti 2022 rajasthan,
vanrakshak bharti 2022 maharashtra,
mp vanrakshak bharti 2022,
cg vanrakshak bharti 2021,
vanrakshak bharti 2021 gujarat,
van rakshak bharti 2022,
forest bharti 2021,
forest bharti 2022
Table of Contents