वनरक्षक सराव पेपर 34 Solve Now
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
वनरक्षक सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: वनरक्षक सराव पेपर 34
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
वनरक्षक सराव पेपर 34
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसुमैया आणि आफरीन दोघीना मिळून ₹150 जमवायचे होते. सुमैयाने ₹75.50 व आफरीनने ₹51 जमा केले, तर त्यांना आणखी किती रकम जमवावी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsस्वातीच्या आईने एका आनंदमेळाव्यात खाद्यपदार्थ व पेयांचा एक स्टॉल घेतला. विक्री करण्यासाठी तिने 46 ली 200 मिली कोकम सरबत बनवले. त्यातील 38 लीटर 950 मिली सरबत विकले गेले, तर किती सरबत उरले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsथुंबा अग्निबान प्रक्षेपण केंद्रातून एक अग्रियाण संध्याकाळी सोडला. तो एका सेकंदात 12 किमी या वेगाने जातो, तर तो अग्निबाण संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटे ते पावणेसहा या कालावधीत किती अंतर गेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsअहमद रोज सकाळी 7.30 ला घरातून निघतो व सकाळी 9 वाजता शहरात पोहोचतो. संध्याकाळी 6 वाजता शहरातून निघून रात्री 7.30 वाजता घरी परत येतो. त्याला बुधवारी सुट्टी असते, तर तो आठवड्यात एकूण किती तास प्रवास करतो ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsकैलासने 10 रेफ्रिजरेटर प्रत्येकी ₹12,000 प्रमाणे खरेदी केले व ते दुकानात नेण्यासाठी त्याने काही रक्कम वाहतूक व हमाली यांवर खर्च केली. हे सर्व रेफ्रिजरेटर त्याने प्रत्येकी 14500 रुपयांप्रमाणे विकले. या व्यवहारात त्याला ₹20,000 नफा झाला, तर त्याने वाहतूक व हमाली यावर किती खर्च केला ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते नाटक कुसुमाग्रज यांनी लिहीलेले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपाणी सोडणे या म्हणीचा अर्थ सांगा ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsहलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsआम्ही पोहचलो आणि दिवे लागणी झाली. या वाक्यात अव्यय ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsदिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. ‘हिंदुस्थानात कापूस फार पिकतो’
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsनाचता अगंण येईना वाकडे’ या म्हणीशी जास्त जुळणारी म्हण निवडा ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points‘चंद्र’ व ‘जग’ या शब्दातील पहिले व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsकृष्णाकाठ’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsदुधाचा महापूर (Operation Flood) या योजनेचे जनक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsयापैकी कोणती कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली नाही ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsसध्या 2011 ची जनगणना ही कितवी जनगणना आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारतातील प्रथम इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsधुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsसन 2012 मध्ये कोणत्या देशात ऑलिम्पिकचा स्पर्धा झाल्या होत्या ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसिंधु संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points‘मृतांचे शहर’ असा उल्लेख कोणत्या शहराचा केला जात असे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsरेडिओ कार्बन सी14′ च्या विश्लेषण पद्धतीनुसार सिंधु संस्कृतीचा सर्वमान्यकाळ कोणता मानला जातो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsअग्निकुंडाचे अवशेष सिंधु संस्कृतीत कोणत्या शहरात सापडले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsसिंधु संस्कृतीची लिपी कोणत्या प्रकारात मोडत होती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsस्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्वाधिक सिंधु संस्कृतीचे स्थल उत्खनन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsहडप्पा कालीन समाज कोणत्या वर्गात विभाजित होता?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसिंधु संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोठे आढळले?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsहडप्पा संस्कृतीचा संपूर्ण आकार कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसिंधु संस्कृतीचे खालीलपैकी कोणते स्थळ भारतात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsसह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमांजरा पठार कुठल्या भागात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsभामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपुल्लर लेणी ———— जिल्ह्यात आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points—— ही डोंगररांग कृष्णा व भीमा नदयांचा जलविभाजक आहे.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsगोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांगा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsपश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsअ) अजिंठा डोंगररांगा तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते.
ब) अजिंठा डोंगररांग पश्चिम घाळातुन चांदुर डोंगराच्या माध्यमातुन निघते.Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsडॉल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणुमध्ये वस्तूमानाचे वितरण ……….
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsरेजिन पुडींग किंवा वाटरमेलन प्रतीकृती/प्रारूप असे कोणत्या प्रारूपाला संबोधले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या सिद्धांता / प्रारुपानुसार ‘अणूचे विस्तुमान संपूर्ण अणूमध्ये एकसमान विभाजीत असते’ असे वर्णन आहे
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsरुदरफोर्डने त्याच्या विकीरण प्रयोगात कशाचा वापर केला ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsराजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदार संघातुन संविधान सभेवर निवडून आल्या होत्या.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsसंविधान सभेची पहिली बैठक कधी भरली ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसंविधान सभेचे हंगामी / तात्पुरते अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे अध्यक्ष म्हणुन कोणाची निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालीलपैकी कोण मसुदा समितीमध्ये सहभागी नव्हते ?
Correct
Incorrect
वनरक्षक सराव पेपर
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
वनरक्षक सराव पेपर
vanrakshak practice paper,
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2022,
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2021,
vanrakshak bharti 2022,
vanrakshak bharti 2021,
vanpal vanrakshak bharti 2022,
vanrakshak bharti 2021 maharashtra,
vanrakshak bharti 2020,
vanrakshak bharti 2022 rajasthan,
vanrakshak bharti 2022 maharashtra,
mp vanrakshak bharti 2022,
cg vanrakshak bharti 2021,
vanrakshak bharti 2021 gujarat,
van rakshak bharti 2022,
forest bharti 2021,
forest bharti 2022
Table of Contents