वनरक्षक सराव पेपर 107 Solve Now
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
वनरक्षक सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: वनरक्षक सराव पेपर 107
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
वनरक्षक सराव पेपर 107
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points3/4 आणि 2/5 यांची बेरीज करण्याच्या ऐवजी एका विद्यार्थ्यांने 4/3 आणि 5/2 यांची बेरीज केली, तर त्याला कोणते उत्तर मिळाले असेल ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points12 + 1/6 = 13 1/ 6 हे विधान सत्य होण्यासाठी ▢ च्या जागी कोणता अंक असावा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points1/25 हा अपूर्णांक दशांश अपूर्णाांक रूपात कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsशारदाने दुकानातून सव्वा किलो रवा, पाव किलो तूप, पाच किलो साखर व पाऊण किलो डाल खरेदी केली तर तिने एकूण किती वजनाचे सामान खरेदी केले ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsआयतालगतच्या भुजा परस्परांना ……….
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsकोनमापकाच्या संदर्भ रेघेमुळे किती अंशाचा कोन तयार होतो ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points25 टक्के खालीलपैकी कसे लिहिले जाते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsकविता मे महिन्यात मामाच्या गावी गेली, 6 मे पासून 22 मे पर्यंत ती दररोज पोहण्यास जात होती. तर कविता किती दिवस पोहण्यास जात होती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsदोन दिवस किती मिनिटे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsस्वातंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक, आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमानुसार राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्वे हे समाजवादी तत्त्व नाही ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना निःशुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsसमान नागरी कायदा’ कोणत्या कलमामध्ये उल्लेखित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsबुद्धाने आपले विचार जनतेत प्रसारीत करण्यासाठी कोणती भाषा स्वीकारली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsगौतम बुद्धाने आपला पहिला उपदेश कोठे दिला ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsबुद्धाने दिलेला पहिला उपदेश ———– म्हणून ओळखतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsबौद्ध धर्म स्वीकारणारी पहिली स्त्री कोण होती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीनुसार मुलभुत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याशी संबंधीत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेचे कलम ’51 अ’ हे कशा संबंधी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभारतीय संविधानात 10 मुलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमार्गदर्शक तत्त्वे शासनाकडुन केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये———- अपेक्षा आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते कार्य नगर परिषदेचे ऐच्छिक कार्य नाही ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिली नगर पंचायत कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसध्या महाराष्ट्रात किती नगर पंचायती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsनगर पंचायत क्षेत्रात अकृषी कामामधील रोजगाराची टक्केवारी किती असावी ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsनगर पंचायतीची प्रभाग रचना कोण निश्चित करतात ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsनगर पंचायत निवडणुकीचे आयोजन कोणामार्फत केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsस्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी.—— ची स्थापना केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsभारतीय संविधानानुसार भारतीय नागरिकांचे खालीलपैकी कोणते कर्तव्ये आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणते एक मूलभूत कर्तव्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsमुलभूत कर्तव्याचे पालन न करण्यास—
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsभारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता यांचे रक्षण करणे आणि त्या अक्षुष्ण राखणे, ही तरतूद कशात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsमहानगर पालिका स्थापन करण्यासाठी शहराची लोकसंख्या किती असणे आवश्यक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमहानगर पालिकेत किती सदस्य हे नामनिर्देशित असतात ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमहापौराचा कार्यकाल किती असतो ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमहापौर आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsम.न.पाच्या स्थायी समितीमध्ये किती सदस्य असतात ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsनैसर्गिक युरेनियममधील कोणत्या समस्थानिकाचे प्रमाण सर्वाधिक असते ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsकिरणोत्सारी क्षयासंबंधी अयोग्य जोडी निवडा.
क्षय उत्सर्जन
1) अल्फा क्षय हेलियम केंद्रकाचे उत्सर्जन
2) बीटा क्षय फोटॉनचे उत्सर्जन
3) गंमा क्षय पॉजीट्रॉनचे उत्सर्जन
4) 2 व 3Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsकिरणोत्साराचा नियम कोणी मांडला ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsकोणत्याही किरणोत्सारी पदार्थाचा पूर्ण ऱ्हास होण्यासाठी तात्विकदृष्टया किती काळ लागणार ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsअर्धायू काल म्हणजे किरणोत्सारी पदार्थाच्या अणूंची मूळ संख्या —– होण्यासाठी लागणारा कालावधी होय.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसंविधान सभेमध्ये किती सदस्य निर्वाचित होते ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर पुनर्गठित संविधान सभेची एकुण सदस्य संख्या किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेवर कोणत्या भागातुन निवड झाली होती ?
Correct
Incorrect
वनरक्षक सराव पेपर
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
वनरक्षक सराव पेपर
vanrakshak practice paper,
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2022,
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2021,
vanrakshak bharti 2022,
vanrakshak bharti 2021,
vanpal vanrakshak bharti 2022,
vanrakshak bharti 2021 maharashtra,
vanrakshak bharti 2020,
vanrakshak bharti 2022 rajasthan,
vanrakshak bharti 2022 maharashtra,
mp vanrakshak bharti 2022,
cg vanrakshak bharti 2021,
vanrakshak bharti 2021 gujarat,
van rakshak bharti 2022,
forest bharti 2021,
forest bharti 2022
Table of Contents