वनरक्षक सराव पेपर 101 Solve Now
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
वनरक्षक सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: वनरक्षक सराव पेपर 101
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
वनरक्षक सराव पेपर 101
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालीलपैकी किती संख्या पाच अंकी आहेत? 47890, 2568, 482976, 87643, 73001, 482536
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points4/6 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points103 x ? =2060
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsद.सा.द.शे 5 रु. दराने 2000 रुपये मुडलावर एक वर्षाचे सरळव्याज किती होईल ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points546 ÷ 8 यामध्ये भागाकार व बाकी अनुक्रमे किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsआम्ही यंदा रामनवमी वेगळ्या प्रकारे साजरी केली. या वाक्यातील दोन अक्षरी शब्दांची संख्या पाच अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsहजेरीपटावर हेमांगीचा क्रमांक 11 आणि अजयचा क्रमांक शेवटून 18 आहे. हेमांगी आणि अजय यांच्या दरम्यान 26 विद्यार्थ्याचे क्रमांक आहेत. तर हजेरीपटावर मध्यभागी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsघडाळ्यात 9 वाजून 7 मिनिटे इतकी वेळ झालेली असताना मिनिटकाटा कोणती दिशा दर्शवतो ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsझरा, नाला, ओहळ
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भुषवले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत 93 ही संख्या 3 अशी, 42 ही संख्या 2 अशी आणि 255 संख्या 5 अशी लिहितात. तर या भाषेत 523 ही संख्या कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत 9 साठी , 6 साठी 4 आणि 3 साठी ही चिन्हे वापरली जातात. तर ची किंमत किती ? IMAGE
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsकळवण’ हा शब्द उलट क्रमाने मांडला ‘ळ’ हे अक्षर उजवीकडून कितवे येईल ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsतिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsविजेच्या दिव्यात कोणत्या धातुची तार वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsहाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsआवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsजिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsकोणतीही वस्तू ज्याला——- असते आणि जे —— अशास द्रव्य म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या मिश्रणामधून प्रकाशाचे विकीरण होऊन घडून येते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsपुढील द्रव्यांमध्ये कोणते मिश्रण नाही ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsपुढील विधाने पहा.
अ) पेयपदार्थ हे मिश्रण आहे. ब) चुनखडी हे शुद्ध पदार्थ आहे.
योग्य विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमाती काय आहे,
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमल्ल गणराज्याला मगध साम्राज्यात कोणी विलिन केले ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsहर्यक वंशाचा संस्थापक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsमगध चा कोणता शासक आम्रपालीच्या प्रेमात पडला होता ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsनंद घराण्याची स्थापना कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsनंद वंशीय राजे सामान्यतः कोणत्या धर्माचे होते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsकोणत्या मगध शासकाचा उल्लेख पितृहंता असा केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsबिंबीसार ने कोणते महाजनपद जिंकून मगध साम्राज्याचा भाग बनविला ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsजीवक कोणाच्या दरबारात राजवैद्य होता ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsहर्यक वंशाचा अंतिम शासक कोण होता ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsडोंगरी भागामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या कमीत कमी किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsग्रामपंचतीच्या मतदारसंघास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsगावाची लोकसंख्या 3000 ते 4500 या दरम्यान असेल तर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsग्रामपंचायतीमध्ये अनुसुचित जाती या प्रवर्गासाठी किती आरक्षण असते ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsथेट जनतेकडून सरपंचाची निवड झाल्यावर त्या दिवसापासून —- कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsग्रामपंचतीच्या अनुदानास मान्यता कोण देते ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsमहाराष्ट्रात पहिली ई. ग्रामपंचायत सुरु करणारे गाव कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points‘चंद्र’ व ‘जग’ या शब्दातील पहिले व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsभारताच्या स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीकारक स्वतः सामील झाले होते या वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsनाव सोनूबाई, हाती ———-वाळा. ही म्हण पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्याय शब्दांतून शोधा ? अंग धरणे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsराम वनात गेला. लक्ष्मण वनात गेला’ संयुक्त वाक्यात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमी डॉक्टर झालो असतो, परंतु मला भरपुर मार्क मिळाले नाहीत. या विधानातील अव्यय ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा, या बद्दल एक शब्द लिहा..
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointscitizenship Act 1955 मध्ये आतापर्यंत किती वेळा सुधारणा करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपती करत नाही ?
Correct
Incorrect
वनरक्षक सराव पेपर
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
वनरक्षक सराव पेपर
vanrakshak practice paper,
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2022,
वनरक्षक भरती महाराष्ट्र 2021,
vanrakshak bharti 2022,
vanrakshak bharti 2021,
vanpal vanrakshak bharti 2022,
vanrakshak bharti 2021 maharashtra,
vanrakshak bharti 2020,
vanrakshak bharti 2022 rajasthan,
vanrakshak bharti 2022 maharashtra,
mp vanrakshak bharti 2022,
cg vanrakshak bharti 2021,
vanrakshak bharti 2021 gujarat,
van rakshak bharti 2022,
forest bharti 2021,
forest bharti 2022
Table of Contents