वन विभाग अंतर्गत “या” पदाकरिता नवीन भरती सुरु!! | Van Vibhag Gadchiroli Recruitment 2023

Van Vibhag Gadchiroli Recruitment 2023

  • पदसंख्या: 01
  • शेवटची तारीख: 16/01/2023
210

Van Vibhag Gadchiroli Recruitment 2023

वन विभाग, गडचिरोली अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव & तपशील: पशुवैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 25 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: गडचिरोली

Fee: रु. 50/-

अर्ज पद्धती: ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता dycfgadchiroli2014@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023

निवड प्रक्रिया: मुलाखती

अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग, गडचिरोली, पोटेगाव रोड, तह.- गडचिरोली, जिल्हा – गडचिरोली 442605

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

वन विभाग,

Van Vibhag Gadchiroli Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम