वन विभाग भरती वनरक्षक दस्तऐवज पडताळणी, शारीरिक मोजमाप धावण्याच्या चाचणीचे वेळापत्रक प्रकाशित!

Van Vibhag Bharti Results

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
10,030

Forest Guard Document verification, physical Schedule

 

अमरावती विभागासाठी दस्तऐवज पडताळणी, शारीरिक मोजमाप, वनरक्षक पदासाठी धावण्याच्या चाचणीचे वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले आहे. वनरक्षक भरतीसाठी निवडलेले उमेदवार त्यांच्या वनविभाग शारीरिक परीक्षेच्या तारखा खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. दस्ताऐवज तपासणीकरिता दि.२०/०१/२०२४ ते २४/०१/२०२४ या तारखा नेमूण दिलेल्या आहेत, नेमूण दिलेल्या दिनांकास पाचारण करण्यात येणा-या उमेदवारांचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे, सविस्तर माहिती www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

Schedule of Document verification, physical measurement, running test for the post of Forest Guard

 

Sr. No Forest Guard –
1 Forest Guard_Nagpur  
2 Forest Guard_Chandrapur  
3 Forest Guard_Gadchiroli  
4 Forest Guard_Amravati https://shorturl.at/benDP
5 Forest Guard_Yavatmal  
6 Forest Guard_Aurangabad  
7 Forest Guard_Dhule  
8 Forest Guard_Nashik  
9 Forest Guard_Pune  
10 Forest Guard_Thane  
11 Forest Guard_Kolhapur

 


वन विभाग भरती मेरिट लिस्ट, गुणवत्ता यादी प्रकाशित!

 

Van Vibhag Bharti Results

वन विभाग भरती वनरक्षक दस्तऐवज पडताळणी, शारीरिक मोजमाप धावण्याच्या चाचणीचे वेळापत्रक प्रकाशित!

ऑनलाईन परिक्षेचे आधारे वनरक्षक पदाकरीता गुणवत्‍ता यादी

 

Sr. No Forest Guard – Notice
1 Forest Guard_Nagpur Download
2 Forest Guard_Chandrapur Download
3 Forest Guard_Gadchiroli Download
4 Forest Guard_Amravati Download
5 Forest Guard_Yavatmal Download
6 Forest Guard_Aurangabad Download
7 Forest Guard_Dhule Download
8 Forest Guard_Nashik Download
9 Forest Guard_Pune Download
10 Forest Guard_Thane Download
11 Forest Guard_Kolhapur Download

 

पदभरती प्रक्रिया 2023 अंतर्गत नागपूर वनवृत्तांतर्गत व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन वल प्रमुख) म.रा. नागपूर यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील लेखापाल, सव्र्व्हेक्षक, कनिष्ठ सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सांख्यिकी सहायक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लघु लेखक (निम्न श्रेणी) व लघु लेखक (उच्च श्रेणी) या पदाच्या लघुयादीतील व गुणवत्ता यादीतील उमेदवारांकरीता दि. 29.12.2023 ते 06.01.2024 या कालावधीत हरिसिंग सभागृह (वन सभागृह), जपानी गार्डन चौक, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे मुळ कागदपत्र तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तथापी, उक्त कालावधीत जे उमेदवार मुळ कागदपत्र तपासणी साठी उपस्थित झाले नाहीत अशा उमेदवारांना या व्दारे पुनःश्च संधी देण्यात येत आहे. करिता अनुपस्थित असलेल्या उमेदवारांनी मुळ कागदपत्र तपासणी करणे करीता दि. 13.01.2024 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत हरिसिंग सभागृह (वन सभागृह), जपानी गार्डन चौक, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे यापुर्वी दिलेल्या सुचनेनुसार मुळ कागदपत्र तपासणीसाठी आवश्यक मुळ दस्ताऐवजासह उपस्थित राहावे. 

 

 

वन विभाग भरती वनरक्षक दस्तऐवज पडताळणी, शारीरिक मोजमाप धावण्याच्या चाचणीचे वेळापत्रक प्रकाशित!

 


ठाणे, नागपूर वन विभाग भरती वनरक्षक निकाल जाहीर

Van Vibhag Bharti Results

 

वनविभागातील लेखापाल (गट-क) पदाची जाहीरात दिनांक ८/०६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदांकरीता ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात दिनांक ३१/७/२०२३ ते ०१/०८/२०२३ या कालावधीत टि.सी.एस-आय.ओ.एन. मार्फत घेण्यात आली. सदर परिक्षेचा वनवृत्तवार निकाल वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर दिनांक २२/११/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

 

२.०० लेखापाल (गट-क) पदाकरीता उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेत प्राप्त गुणांचे (एकुण २०० पैकी) आधारे वनवृत्तवार गुणवत्ता यादी (Merit List) उमेदवाराचे तपशीलासह वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर दिनांक १९/१२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. ३.०० ठाणे वनवृत्तांतर्गत दि. ०३.०१.२०२४ रोजी लेखापाल संवर्गातील १२२ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रीया पूर्ण झालेली आहे. ४.०० तथापि, ठाणे वनवृत्तांतर्गत लेखापाल पदाची कागदपत्र तपासणीअंती पदवीधर अंशकालीन कर्मचारी व रोजंदारी वनमजूर या समांतर आरक्षण प्रवर्गातील सर्व उमेदवार अपात्र ठरले आहेत. यास्तव ४५ % पेक्षा जास्त गुण प्राप्त असलेले उर्वरीत सर्व अंशकालीन व रोजंदारी वनमजूर यांची लेखापाल पदाकरीता कागदपत्र तपासणीकामी पुरवणी यादी व वेळापत्रक वनविभागाचे संकेतस्थळ www.mahaforest.gov.in वर प्रसिध्द करण्यात येत आहे.

 

 


Van Vibhag Bharti Results

 

वन विभाग भरती निकाल प्रसिद्ध वनरक्षक , लेखापाल निकाल आत्ता प्रसिद्ध झाला आहे. खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता.

 

वन विभाग भरती वनरक्षक दस्तऐवज पडताळणी, शारीरिक मोजमाप धावण्याच्या चाचणीचे वेळापत्रक प्रकाशित!

 

 

वनरक्षक पदाकरीता ऑनलाईन परिक्षेचा निकाल

 

Sr. No Forest Guard – Notice
1 Forest Guard_Nagpur Download
2 Forest Guard_Chandrapur Download
3 Forest Guard_Gadchiroli Download
4 Forest Guard_Amravati Download
5 Forest Guard_Yavatmal Download
6 Forest Guard_Aurangabad Download
7 Forest Guard_Dhule Download
8 Forest Guard_Nashik Download
9 Forest Guard_Pune Download
10 Forest Guard_Thane Download
11 Forest Guard_Kolhapur Download

 

 

वन विभाग भरती वनरक्षक दस्तऐवज पडताळणी, शारीरिक मोजमाप धावण्याच्या चाचणीचे वेळापत्रक प्रकाशित!

 

 

निकाल पहा

 

 


Van Vibhag Bharti Results | वन विभाग भरती कागदपत्र पडताळणी कार्यक्रम जाहीर!

 

Van Vibhag Bharti Results

 

Van Vibhag Bharti Results :वनविभागातील लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक या पाच राज्यस्तरीय संवर्गाची व लेखापाल, सर्वेक्षक व वनरक्षक या ३ प्रादेशिकस्तरीय संवर्गांकरिता एकूण २४१७ पदांची जाहिरात दिनांक ८ /६/२०२३ रोजी जाहिरात देण्यात आली होती. वनविभागाची भरती प्रक्रिया ही टी.सी. एस. आय.ओ.एन. या कंपनीमार्फत राबविण्यात येत असून त्यांच्याकडून उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा ही राज्याच्या विविध १२९ केंद्रांवर दिनांक ३१ जुलै २०२३ ते ११ ऑगस्ट २०२३ या दरम्यान घेण्यात आली. वनरक्षक वगळता इतर पदांच्या परीक्षेचा निकाल दिनांक २२/११/२०२३ रोजी वनविभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल व सर्वेक्षक संवर्गाची कागदपत्रे तपासणीकरिता उमेदवारांची यादी वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक २८/१२/२०२३ ते ६/१/२०२४ या दरम्यान कागदपत्रे तपासणीची कार्यवाही वनवृत्त स्तरावर सुरू करण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी.

 

Van Vibhag Bharti 2023 Result Document Verification List

कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक

Sr. No HGS,LGS,JE,SSA,JSA Accountant Surveyor
1 Higher Grade Steno Download Acctt_Nagpur Download Surveyor_Nagpur Download
2 Lower Grade Steno Download Acctt_Chandrapur Download Surveyor_Chandrapur Download
3 Junior Engg Civil Download Acctt_Gadchiroli Download Surveyor_Gadchiroli Download
4 Senior Stat. Asstt Download Acctt_Amravati Download Surveyor_Amravati Download
5 Junior Stat. Asstt. Download Acctt_Yavatmal Download Surveyor_Yavatmal Download
6     Acctt_Aurangabad Download Surveyor_Aurangabad Download
7     Acctt_Dhule Download Surveyor_Dhule Download
8     Acctt_Nashik Download Surveyor_Nashik Download
9     Acctt_Pune Download Surveyor_Pune Download
10     Acctt_Thane Download Surveyor_Thane Download
11     Acctt_Kolhapur Download Surveyor_Kolhapur Download
12     Acctt_PCCF office Download  

 

Sr. No HGS,LGS,JE,SSA,JSA Accountant Surveyor
1 Higher Grade Steno Download Acctt_Nagpur Download Surveyor_Nagpur Download
2 Lower Grade Steno Download Acctt_Chandrapur Download Surveyor_Chandrapur Download
3 Junior Engg Civil Download Acctt_Gadchiroli Download Surveyor_Gadchiroli Download
4 Senior Stat. Asstt Download Acctt_Amravati Download Surveyor_Amravati Download
5 Junior Stat. Asstt. Download Acctt_Yavatmal Download Surveyor_Yavatmal Download
6     Acctt_Aurangabad Download Surveyor_Aurangabad Download
7     Acctt_Dhule Download Surveyor_Dhule Download
8     Acctt_Nashik Download Surveyor_Nashik Download
9     Acctt_Pune Download Surveyor_Pune Download
10     Acctt_Thane Download Surveyor_Thane Download
11     Acctt_Kolhapur Download Surveyor_Kolhapur Download
12     Acctt_PCCF office Download  

जाहिरात पहा   

 

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा. 

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Van Vibhag Bharti Results,Van Vibhag Bharti Results

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम