Van Vibhag Bharti 2025 – वन विभाग भरती लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!

Van Vibhag Bharti 2025

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
77

Van Vibhag Bharti 2025 Update

Van Vibhag Bharti 2025 Update : सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक 21/12/2019 अन्वये, अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता विशेष पदभरती मोहीम अंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्तामार्फत जाहीरात प्रसिध्द करण्यांत आली होती. सदर भरतीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची यादी वनविभागाचे संकेतस्थळावर यापुर्वीचं जाहीर केलेली आहे. तथापी काही अपरिहार्य कारणास्तव प्रलंबित भरती प्रक्रियेला शासनाने मान्यता दिलेली आहे.

Van Vibhag Bharti 2025
Van Vibhag Bharti 2025

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक 21/12/2019 अन्वये, अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता विशेष पदभरती मोहीम अंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्तामार्फत जाहीरात प्रसिध्द करण्यांत आली होती. सदर भरतीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची यादी वनविभागाचे संकेतस्थळावर यापुर्वीचं जाहीर केलेली आहे. तथापी काही अपरिहार्य कारणास्तव प्रलंबित भरती प्रक्रियेला शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने, या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 06/01/2025 ते 07/01/2025 रोजी TCS ION यांचेमार्फत  नागपूर व चंद्रपूर येथील परिक्षा केंद्रावर घेण्यांत येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीता https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32549/92382/login.html ही लिंक उपलब्ध करुन देण्यांत आली आहे. तरी उमेदवारांनी सदर लिंकवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करावे.

Van Vibhag Bharti 2025 - वन विभाग भरती लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!

अ. क्र. 1 2 3 4 वनवृत्त पदाचे नाव पदांची संख्या 02 01 02 09 जाहीरात दिनांक चंद्रपूर सर्व्हेक्षक 25/01/2020 वाहन चालक लिपीक नि-टंकलेखक गडचिरोली वनरक्षक 20/01/2020 त्यानुषंगाने, या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 06/01/2025 परीक्षेचे ते 07/01/2025 रोजी प्रवेशपत्र TCS ION यांचेमार्फत नागपूर व चंद्रपूर येथील परिक्षा केंद्रावर घेण्यांत येणार आहे. डाऊनलोड करण्याकरीता https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32549/92382/login.html ही लिंक उपलब्ध करुन देण्यांत आली आहे. तरी उमेदवारांनी सदर लिंकवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करावे. अधिक माहीतीकरीता वनविभागाचे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भेट घ्यावी.

वन विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या वाहन चालक, लिपीक, नि-टंकलेखक, गडचिरोली वनरक्षक या पदाच्या  परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. उमेदवारांनी वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करावा.

Important Links Van Vibhag Bharti 2025 Update

📑 प्रवेशपत्र डाऊनलोड करा Download Link
✅ अधिकृत वेबसाईट Official Website

 

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

Van Vibhag Bharti 2025 - वन विभाग भरती लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!

App Download Link : Download App

 

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम