UPSC अंतर्गत 1376 रिक्त पदांची नवीन भरती!! | UPSC Recruitment 2023
UPSC Recruitment 2023
- पदसंख्या: 1255
- शेवटची तारीख: 21/02/2023
UPSC Recruitment 2023
संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षे (Civil Services Examination & Indian Forest Service Examination) करिता एकूण 1255 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : 1255
पदाचे नाव & तपशील: नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षा
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 21 ते 32 वर्षे
Fee: Rs. 100/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा (Civil Services Examination)
जाहिरात पहा (Indian Forest Service Examination)
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
UPSC,
संघ लोक सेवा आयोग,
UPSC Recruitment 2023,
Table of Contents