UPSC अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू!! | UPSC Recruitment 2023

UPSC Recruitment 2023

  • पदसंख्या: 111
  • शेवटची तारीख: 02/02/2023
90

UPSC Recruitment 2023

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “उपायुक्त, सहायक संचालक, रबर उत्पादन आयुक्त, शास्त्रज्ञ ‘बी’, वैज्ञानिक अधिकारी, मत्स्य संशोधन तपास अधिकारी, जनगणना संचालन सहायक संचालक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, उप विधी सल्लागार, सहायक अभियंता, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी” पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 111

पदाचे नाव & तपशील: उपायुक्त, सहायक संचालक, रबर उत्पादन आयुक्त, शास्त्रज्ञ ‘बी’, वैज्ञानिक अधिकारी, मत्स्य संशोधन तपास अधिकारी, जनगणना संचालन सहायक संचालक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, उप विधी सल्लागार, सहायक अभियंता, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • उपायुक्त (उत्पादन) – 50 वर्षे
  • सहायक संचालक (विषविज्ञान) – 35 वर्षे
  • रबर उत्पादन आयुक्त – 50 वर्षे
  • शास्त्रज्ञ ‘बी’ (विनाशक) – 35 वर्षे
  • वैज्ञानिक अधिकारी (विद्युत) – 33 वर्षे
  • मत्स्य संशोधन तपास अधिकारी – 40 वर्षे
  • जनगणना संचालन सहायक संचालक (तांत्रिक) – 35 वर्षे
  • सहायक संचालक (आयटी) – 35 वर्षे
  • शास्त्रज्ञ ‘बी’ (विषविज्ञान) – 35 वर्षे
  • शास्त्रज्ञ ‘बी’ (स्थापत्य अभियांत्रिकी) – 35 वर्षे
  • कनिष्ठ अनुवाद अधिकारी – 30 वर्षे
  • उप विधी सल्लागार (हिंदी शाखा) – 50 वर्षे
  • सहाय्यक अभियंता – 30 वर्षे
  • वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – 40 वर्षे

Fee: Rs. 25/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2023

निवड प्रक्रिया: मुलाखती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

UPSC,

संघ लोक सेवा आयोग,

UPSC Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम