(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 111 जागांसाठी भरती!!
UPSC Recruitment 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
UPSC Recruitment 2023
संघ लोकसेवा आयोग- UPSC भर्ती 2023 (UPSC Bharti 2023) 111 उपायुक्त, सहाय्यक संचालक, रबर उत्पादन आयुक्त, वैज्ञानिक ‘B’, वैज्ञानिक अधिकारी, मत्स्य संशोधन तपास अधिकारी, सहायक संचालक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, उप विधी सल्लागार, सहायक अभियंता, आणि वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदे.
एकूण जागा : 111
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेप्युटी कमिश्नर (हॉर्टिकल्चर) | 01 |
2 | असिस्टंट डायरेक्टर (टॉक्सिकोलॉजी) | 01 |
3 | रबर प्रोडक्शन कमिश्नर | 01 |
4 | सायंटिस्ट ‘B’ (नॉन-डिस्ट्रक्टिव) | 01 |
5 | सायंटिफिक ऑफिसर (इलेक्ट्रिकल) | 01 |
6 | फिशरीज रिसर्च इन्वेस्टिगेशन ऑफिसर | 01 |
7 | असिस्टंट डायरेक्टर ऑफ सेंसस ऑपरेशंस (टेक्निकल) | 06 |
8 | असिस्टंट डायरेक्टर (IT) | 04 |
9 | सायंटिस्ट ‘B’ (टॉक्सिकोलॉजी) | 01 |
10 | सायंटिस्ट ‘B’ (सिव्हिल इंजिनिअरिंग) | 09 |
11 | ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर | 76 |
12 | डेप्युटी लेजिसलेटीव्ह कॉउंसिल (हिंदी ब्रांच) | 03 |
13 | असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I | 04 |
14 | सिनियर सायंटिफिक ऑफिसर | 02 |
Total | 111 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) फलोत्पादन किंवा कृषी किंवा वनस्पतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) फार्माकोलॉजी किंवा टॉक्सिकोलॉजी या विषयातील स्पेशलायझेशनसह पशुवैद्यकीय विज्ञान क्षेत्रात पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: (i) वनस्पतिशास्त्र किंवा कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.4: भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी+01 वर्ष अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) मत्स्यव्यवसायातील स्पेशलायझेशनसह प्राणीशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा M.F.Sc किंवा M.Sc (Marine Biology) किंवा M.Sc (Industrial Fisheries) किंवा M.Sc (Aquaculture) किंवा M.Sc (Fishries Science) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.7: सांख्यिकी किंवा ऑपरेशनल रिसर्च किंवा लोकसंख्या सायन्सेस किंवा डेमोग्राफी किंवा मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स किंवा अप्लाइड स्टॅटिस्टिक्स पदव्युत्तर पदवी
- पद क्र.8: (i) MCA/पदव्युत्तर पदवी (IT/कॉम्प्युटर सायन्स/सॉफ्टवेअर) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजी किंवा फार्मसी किंवा फॉरेन्सिक सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.11: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा
- पद क्र.12: LLM/LLB
- पद क्र.13: इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.14: (i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा नैसर्गिक विज्ञानांपैकी एकामध्ये डॉक्टरेट पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 02 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 3, & 12: 50 वर्षांपर्यंत.
- पद क्र.2, 4, 7, 8, 9, & 10: 35 वर्षांपर्यंत.
- पद क्र.5: 33 वर्षांपर्यंत.
- पद क्र.6 & 14: 40 वर्षांपर्यंत.
- पद क्र. 11 & 13: 30 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
अर्ज पद्धती: Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
UPSC,
केंद्रीय लोकसेवा आयोग,
UPSC Recruitment 2023,
Table of Contents