UPSC recruitment 2022 | UPSC अंतर्गत 770 रिक्त पदांची नवीन भरती – Apply Now
UPSC recruitment 2022
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
UPSC recruitment 2022
UPSC Bharti 2022:संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत भारतीय आर्थिक सेवा/ भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2022, एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा 2022 परीक्षेच्या एकूण 740 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.
एकूण जागा : 740
पदाचे नाव:भारतीय आर्थिक सेवा/ भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2022, एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा 2022
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
Fee: 200/- रु
अर्ज पद्धती :ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 एप्रिल 2022
UPSC recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली UPSC recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा – 1
जाहिरात पहा – 2
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents