UPSC अंतर्गत 187 विविध रिक्त पदांची भरती | UPSC Bharti 2022

UPSC Bharti 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
80

UPSC Bharti 2022:संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “सहाय्यक आयुक्त, सहाय्यक अभियंता गुणवत्ता आश्वासन, कनिष्ठ टाइम स्केल, प्रशासकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक” पदाच्या एकूण 186 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 186

पदाचे नाव:सहाय्यक आयुक्त, सहाय्यक अभियंता गुणवत्ता आश्वासन, कनिष्ठ टाइम स्केल, प्रशासकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee: 25/- रु

अर्ज पद्धती :ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट  :  upsc.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

UPSC अंतर्गत 187 विविध रिक्त पदांची भरती | UPSC Bharti 2022
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम