युनियन बँक ऑफ इंडिया येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु!!
Union Bank Of India Recruitment 2022
- पदसंख्या: 33
- शेवटची तारीख: 27/12/2022
Union Bank Of India Recruitment 2022
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “बाह्य विद्याशाखा, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, ULA प्रमुख” पदांच्या 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 33
पदाचे नाव & तपशील: बाह्य विद्याशाखा, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, ULA प्रमुख
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- बाह्य विद्याशाखा – 30 ते 60 वर्षे
- शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, ULA प्रमुख – 28 ते 60 वर्षे
Fee:
- GEN/EWS आणि OBC उमेदवार – रु. 750/-
- SC/ST/PWD उमेदवारांसाठी – रु. 150/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2022
निवड प्रक्रिया: मुलाखती
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents