ठाणे महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी…!!

TMC Thane Recruitment 2022

31,871

TMC Thane Recruitment 2022

ठाणे महानगरपालिका ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहराची प्रशासकीय संस्था आहे. ठाणे महानगरपालिका भरती 2022, ठाणे महानगरपालिका भारती 2022 (TMC ठाणे भर्ती 2022) 49 परिचारिका (GNM) पदांसाठी.

एकूण जागा : 49 जागा

पदाचे नाव & तपशील: परिचारिका (GNM)

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) B.Sc नर्सिंग/GNM डिप्लोमा    (iii) MS-CIT/CCC किंवा समतुल्य   

वयाची अट: 38 वर्षांपर्यंत.  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: फी नाही.

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 24  नोव्हेंबर 2022

मुलाखतीचा पत्ता: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम