ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदाकरिता करा ऑफलाईन अर्ज!!

Thane Mahanagarpalika Bharti 2024

  • पदसंख्या: 36
  • शेवटची तारीख: 07/09/2024
313

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW” पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे.


ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदाकरिता करा ऑफलाईन अर्ज!!

एकूण जागा : 36

पदाचे नाव & तपशील: वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: (70 वर्षे)

ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदाकरिता करा ऑफलाईन अर्ज!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग,

चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-४००६०२

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम