ठाणे महानगरपालिका भरती : Job No 624

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
121

ठाणे महानगरपालिका येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १२ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा :  २ जागा 

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ वैद्यकीय आणि अधिकारी औषधनिर्माता

शैक्षणिक पात्रता:

  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी : MBBS
  • औषधनिर्माता : D. Pharm

नोकरी ठिकाण: ठाणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : महापालिका भवन, आरोग्य विभाग, चौथा माळा, चंदनवाडी पाचपखाडी, ठाणे

मुलाखतीची तारीख : १२ फेब्रुवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम