ठाणे शहर पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणीचे वेळापत्रक | Thane City Police Bharti Physical Timetable
Thane City Police Bharti Physical Timetable
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Thane City Police Bharti Physical Timetable
पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची ५२१ रिक्त पदे भरण्यासाठी दि.०६/११/२०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे, दि.०९/११/२०२२ ते १५ / १२ / २०२२ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज स्विकारण्यात आलेले असून, एकूण ३९.३३८ उमेदवारांनी ठाणे शहर आस्थापनेवर ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केलेले आहेत.
त्या अनुषंगाने दि. ०३/०१/२०२३ ते दि.१५/०१/२०२३ रोजीपर्यत शैक्षणिक कागदपत्र पडताळणी. शारिरीक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणीसाठी खालील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना नमूद तारखेस व वेळेत हजर राहणेबाबत प्रवेशपत्र पाठविण्यात यावे, तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार हजेरीपट या कार्यालयाच्या cp.thane.sheetbr@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
मैदानी चाचणीचे वेळापत्रक पहा
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
ठाणे शहर पोलीस शिपाई भरती,
पोलीस भरती मैदानी चाचणीचे वेळापत्रक,
Thane City Police Bharti Physical Timetable,
Police Bharti Physical Timetable
Table of Contents