ताराबाई शिंदे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८५०- मृत्यू : १९१०)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
4,213

ताराबाई शिंदे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

जन्म: १८५०

मृत्यू: १९१०

गाव: बुलढाणा राष्ट्रीयता भारतीय

समाज: मराठा

वडील: बापूजी हरि शिंदे जमिनदार होते आणि सत्यशोधक समाजाचे सभासद होते.

भाऊ: ४ रामचंद्र हरी शिंदे

  • ताराबाई शिंदे यांचा जन्म १८५० साली बुलडाणा शहरात झाला.
  • बापूजी हरी शिंदे यांची ताराबाई एकुलती एक मुलगी, बापूजी शिंदे हे महात्मा फुले यांचे समकालीन असून ते सत्यशोधक समाजाचे खंदे समर्थक आणि कट्टर कार्यकर्ते होते.
  • बापूजी शिंदे त्याकाळी डेप्युटी कमिशनर च्या कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर नोकरीला होते.
  • ताराबाई शिंदे यांच्यावर लहानपणापासूनच सत्यशोधक विचारांचे संस्कार झाले. सत्यशोधकी ग्रंथ, पुस्तके त्यांना वाचायला मिळायची, त्यांच्या घरी सत्यशोधक कार्यकर्त्यांची ये-जा असल्याने त्यांच्या चर्चा नेहमीच ताराबाई ऐकत होत्या.
  • त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बंडखोरी आणि विद्रोह होता.
  • त्यांनी शिक्षण घेतले आणि सहा भाषांवर आपले प्रभुत्व मिळवले. गोषा पद्धती नाकारली, त्याकाळात ताराबाई शिंदे घोड्यावर बसून कोर्ट कचेरीच्या कामात व शेतात जात असत.
  • त्यांचा स्वभाव धाडसी आणि करारी होता.
    ताराबाई शिंदे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
  • मराठी संस्कृत, इंग्रजी भाषा शिकल्या.
  • वाचनाची फार आवड होती.
  • स्त्री असून घोडा चालवायच्या.
  • स्वभावाने तापट होत्या.
  • कोर्टाची कामे करत होत्या तसेच शेतीच्या कामात लक्ष घालीत.
  • १९ व्या शतकात वडीलांच्या म्हणन्यावरुन लग्न केले. एका सामान्य मानसासोबत लग्न झाले त्यांना संसार सुखाचा झाला नाही.
  • केशवपणच्या दृष्ट रुढी तसेच पुरुषांनी अनेक लग्न करण्याची मुभा या प्रश्नावर टिका केल्या.
  • नवरा कसाही दुर्गुणी असला तरी त्याला देवाप्रमाणे मानुन कोण बरे वागले असा सवाल ताराबाईंनी आपल्या लेखातून केला.
  • सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या.
  • नारीवादी, महिला अधिकार कार्यकर्त्या, लेखक होत्या.

ताराबाई शिंदे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

  • १८८२ स्त्री-पुरुष तुलना ग्रंथ लिहिला.
  • त्यांनी या ग्रंथात काळाच्या पुढचे अतिशय परखड विचार व्यक्त केले.
  • त्यांनी या पंथाची रचना स्त्रीयांची गुलामगिरोची मानसिकता अशी केली.
  • स्त्री-पुरुष तुलना हे पहिले महाराष्ट्रीयन स्त्रीवादी लेखन केले.
  • स्त्री-पुरुष नामक पुस्तकावरील पुरुषी पुर्वग्रहदुषित टिका परतुन लावण्यासाठी सत्सार या आपल्या नियतकालिकात विशेष अंक जोतीरावांनी काढला आणि संवाद रूपाने त्यातून स्त्रीमुक्तीचा संदेश सांगितला.
  • महाराष्ट्राच्या शिल्पकार : ताराबाई

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम