तलाठी परीक्षेबद्दल नवीन परिपत्रक आज प्रकाशित
Talathi Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Talathi Recruitment 2024
तलाठी भरती २०२३ परीक्षा याबाबत यापुर्वी प्रसिध्द केलेल्या आक्षेप / हरकतीच्या अनुषंगाने घेणेत आलेल्या प्रसिध्दीपत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करणेत येत आहे. TCS कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती, त्या निवेदनांचा अभ्यास करुन TCS कंपनीकडून यापुर्वीच्या प्रसिध्द केलेल्या १४६ प्रश्नांमधील ५ प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करणेत आले आहे. तसेच दोन प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विदयार्थ्यांना देण्याचा निर्णय घेणेत आलेला आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारित माहिती देणेत येत आहे.
नवीन परिपत्रक पहा
तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४ हजार ४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. हरकती नोंदविण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents