तलाठी भरती प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर, ६ मे पासून…. !
Talathi Hall Ticket 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Talathi Hall Ticket 2023
डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनी, अमरावती येथे दिनांक ०६.०५.२०२४ ते ०२.०९.२०२४ या कालावधीत अमरावती विभागातील नवनियुक्त तलाठी यांचे १२० दिवसीय पायाभूत प्रशिक्षण नियोजीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक ०६.०५.२०२४ रोजी सकाळी ठिक १०.०० वा उद्घाटन होईल. त्याकरीता प्रशिक्षणार्थी दिनांक ०५.०५.२०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनी, विद्यापीठ रोड, अमरावती येथे पोहचतील या बेतान प्रशिक्षणार्थी यांना कार्यमुक्त करण्यात यावे. प्रशिक्षण कालावधित प्रशिक्षणार्थीना अत्यावश्यक कारणाशिवाय सुटी दिली जाणार नाही. प्रशिक्षणार्थी यांनी दिनांक ०५.०५.२०२४ ला प्रबोधिनी मध्ये पोहचण्याची आगाऊ सुचना तसेच काही अडचन असल्यास पर्यवेक्षक अधिकारी श्री. दिनेश बढीये यांना मो.नं ९४२३८५४७९८, ७२१९२२७४२५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर द्यावी. प्रशिक्षण कालावधिमध्ये प्रशिक्षणार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था प्रबोधिनिच्या वतीने करण्यात आली आहे. पूर्ण माहित खाली दिलेली आहे.
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents