तलाठी भरतीसाठी लहान कुटुंब प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र PDF डाउनलोड करा, पडताळणी मे च्या “या” तारखेला होणार

Talathi Document Verification List

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
388

Talathi Document Verification List

तलाठी पदभरती-2023 चे अनुषंगाने प्रारुप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रारुप निवड तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सुचित करण्यात येते की, दिनांक 6 में, 2024 रोजी सकाळी 10.30 वा. पासुन प्रारुप निवड यादीतील निवड झालेल्या उमेदवारांचे दस्तएवज तपासणी ही नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 7 मे, 2024 रोजी सकाळी 10.30 वा. पासुन प्रारुप निवड यादीमध्ये प्रतिक्षा सुचीत असलेल्या उमेदवारांचे दस्तएवज तपासणी सुद्धा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.

तलाठी पदभरती – २०२३ चे दस्तएवज तपासणी अनुषंगाने सुचना

वरीलप्रमाणे नोंद घेवून उमेदवारांचे दस्तएवज पडताळणीकरीता नमुद केलेल्या दिनांकास खालील दस्तएवजाचे स्वक्षाकीत प्रतीचे 2 संच (क्रमानुसार) घेवून प्रारुप निवड तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे.
1. अर्जातील नावाचा पुरावा (प्रवेशपत्र / ऑनलाईन अर्ज)
2. वयाचा पुरावा (जन्मतारखेचा पुरावा)
3. शैक्षणीक अर्हता (10/12/पदवी (इ. पुरावा)
4. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. (जातीचे प्रमाणपत्र)
5. जात वैधता प्रमाणपत्र
6. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (उन्नत/प्रगत गटात
मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र)
7. अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सौनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अशंकालिन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा पुरावा
8. अधिवास प्रमाणपत्र
9. नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
10. संगणक प्रमाणपत्र
11. आत्महत्याग्रस्त शेतक-याचे पाल्य असलेबाबतचे प्रमाणपत्र
12. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. (सोबतच्या विहीत नमुन्यात)
13. उमेदवाराचे आधारकार्ड / पॅन कार्ड / निवडणूक ओळखपत्र / Driving Licence यापैकी एक

 

Download Chandrapur Talathi Document Verification Date

 

लहान कुटुंब प्रमाणपत्र 

चारित्र्य प्रमाणपत्र 

 

उमेदवारांची बायोमेट्रिकद्वारे तपासणी; आज खुल्या प्रवर्गाची पडताळणी

जाहिरात प्रसिद्धी आणि अर्ज स्वीकृतीपासूनच चर्चेत असलेल्या तलाठी भरतीची प्रक्रिया तब्बल वर्षभरापासून सुरूच आहे. परीक्षेतील गैरप्रकार, निकालातील गोंधळ या सर्वच बाबींमुळे शासनालाही या भरतीमुळे प्रचंड टीकेचे धनी व्हावे लागले. प्रथम पेसा क्षेत्रामुळे जिल्ह्याच्या निकालासह निवड यादीही राखून ठेवण्यात आली होती. परंतु, त्यानंतर बिगर पेसा क्षेत्रातील जागांवरील निकाल जाहीर करण्यासह यादीही जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील १७३ उमेदवारांची यादी आणि १७२ उमेदवारांची सोबतच प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे. अद्यापही पेसा क्षेत्रातील १०१ पदांचा निकाल आणि निवड यादी राखून ठेवण्यात आली आहे. जाहीर झालेल्या १७३ पैकी राखीव प्रवर्गासाठी असलेल्या ७६ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आली. त्यामध्ये जन्मतारीख, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयरसह इतर आवश्यक सर्वच प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे अर्ज भरताना तसेच परीक्षेच्या वेळी घेण्यात आलेले बायमेट्रिक ठसे, डोळ्यांचे ठसे यांची यावेळी फेर पडताळणी करण्यात आली. परीक्षा दिलेला उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी आला आहे का, याची खात्री करून घेण्यात आली.

१०१ पेसाच्या जागांची प्रतीक्षा

पेसा क्षेत्र १०० टक्के, ७५ टक्के ५० व २५ टक्के असे प्रमाण आहे. त्यानुसार १०१ जागा राखीव आहेत. या जागांवर अर्ज भरतानाच उमेदवारांना पर्याय देण्यात आलेला होता. त्याचा निकाल अद्यापही राखीव ठेवण्यात आलेला आहे.

 

 


 

बहुचर्चित तलाठी भरतीचा राखीव १३ जिल्ह्यांतील बिगर पेसा क्षेत्रातील पदांचा निकाल पंधरवड्यांपूर्वीच जाहीर झाला आहे. त्यात नाशिकमधील १७३ जणांची निवड यादी अन सोबतच १७२ जणांची प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीच्या कामाला मंगळवारी (दि. २६) मुहूर्त लाभला आहे. पहिल्या दिवशी राखीव पदांवरील अर्थात मागासवर्गीय ७६ उमेदवारांची कागदपत्रे आणि बायोमेट्रिकची तपासणी करण्यात आली. बुधवारी (दि. २७) अराखीव अर्थात खुल्या प्रवर्गातील ७६ उमेदवारांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. त्यानंतर लागलीच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

 

 

 

 

 


Talathi Document Verification List

 

तलाठी भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट जाहीर झाली असून खालील लिंक वरून आपण बघू शकता. लवकरच सर्व जिल्ह्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच वेळापत्रक  तारखा जाहीर होतील. आम्ही या संदर्भातील सर्व अपडेट्स महाभरती वर प्रकाशित करू.

 

तलाठी पदभरती २०२३ पात्र निवड यादीतील उमेदवार यांचे Biometric Verification प्रसिध्‍दीपत्रक तलाठी पदभरती २०२३ पात्र निवड यादीतील उमेदवार यांचे Biometric Verification प्रसिध्‍दीपत्रक 13/02/2024 29/02/2024 पहा (748 KB) 
तलाठी पदभरती २०२३ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे कागदपत्र छाननी प्रसिध्‍दीपत्रक तलाठी पदभरती २०२३ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे कागदपत्र छाननी प्रसिध्‍दीपत्रक 13/02/2024 29/02/2024 पहा (7 MB) 
 

 

रत्नागिरी जिल्हा तलाठी भरती 2023 – तलाठी बायोमेट्रिक पडताळणी संबंधी माहिती

मुंबई उपनगर जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

वाशिम तलाठी पदभरती-२०२३ चे अनुषंगाने TCS चे अधिकारी यांचेमार्फत उमेदवारांचे पडताळणीबाबत.

नागपूर जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

जालना जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

वाशिम जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

बुलढाणा जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

सांगली जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

वर्धा जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

जालना जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

रायगड जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

कोल्हापूर जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

हिंगोली जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

 

तलाठी भरतीसाठी लहान कुटुंब प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र PDF डाउनलोड करा, पडताळणी मे च्या “या” तारखेला होणार

App Download Link : Download App

 

हिंगोली जिल्हा तलाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट बघा

 

तलाठी भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल उमेदवारानासाठी महत्वाच्या  सूचना 

(1) संकेतस्थळावर आनलाईन पध्दतीने भरलेल्या मुळ अर्जाची प्रिंट आऊट (आवेदनपत्र) तसेच परिक्षा फीस जमा केल्याचा पुरावा.
(2) आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असलेल्या उमदेवारांनी शासन निर्णय महसूल व वन विभाग
क्र.एससीवाय 12/05/प्र.क्र. 189/म-7 दि. 23/01/2006 अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीने ज्या कुंटुंबास शेतकऱ्यांचे आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरविले असल्यास त्या बाबतचे कागदपत्रे.
(3) उक्त सर्व कागदपत्रांची पुर्ण पडताळणी तसेच जाहिरातीत नमूद सर्व निकषांची पुर्तता झाल्यानंतर अंतिम नियुक्तीची कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हा निवड समितीने राखुन ठेवले आहेत. (4) छायाचित्र ओळख पुरावा (ओळखपत्र / Photo Identity card) (आधारकार्ड/ वाहन परवाना/पॅनकार्ड/ राज्यनिवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र / राष्ट्रीयकृत बँकेचे खातेपुस्तक) नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज 02 फोटो..
(5) वरील सर्व उमेदवारांना याद्वारे कळविण्यात येते आहे की, सदर यादी या कार्यालयाचे जिल्हयाचे संकेतस्थळ www.hingoli.gov.in वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
(6) कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित न राहील्यास उमेदवारांच्या नावाचा समावेश केला जाणार नाही आणि त्यानंतर त्या निवड यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी दावा करता येणार नाही.
(7) शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवारांनी चारीत्रय व पुर्व चारीत्र पडताळणी करण्याबाबत सोबतच्या विहीत साक्षांकन नमुन्यात माहिती कागदपत्रे तपासणीच्या वेळेस भरुन सादर करावी.

 

Talathi Bharti Document Verification Date 

Talathi Bharti Document verification Date & schedule details are given below. Alldistricts links will be avilable soon. So keep visiting MahaBharti.in For more updates.

जिल्हाधिकारी, हिंगोली यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदांची राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संचालक, भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांची जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र.45/2023 दि. 26.06.2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार TCS कंपनीमार्फत (Computer Based Test) परिक्षा घेण्यात आलेली होती. त्यानंतर प्र. राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संचालक, भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. तलाठी भरती/कावी/16/2024 दि. 12.01.2024 नुसार मसुदा स्वरुपात निवड व प्रतिक्षा यादी उपलब्ध करुन देण्यात येवून तलाठी पदभरती संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / परिपत्रकानुसार पुढील कार्यवाही करणेसाठी सुचित करण्यात आले होते. उक्त निवड व प्रतिक्षा यादी मसुदा प्राप्त झाल्या नुसार जिल्हा निवड समितीची दिनांक 19.01.2024 रोजी बैठक घेवून निवड व प्रतिक्षा यादी दिनांक 23.01.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

 

 

 

 

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम