Talathi Bharti Question Paper 484 | Solve Now
तलाठी भरती पेपर 484
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Talathi Bharti Question Paper |तलाठी भरती पेपर
Talathi Bharti Mock Test
Talathi Bharti 2023 is an important recruitment in the revenue department of the Government of Maharashtra. Every year, a large number of candidates apply for this recruitment. Online mock tests are a good way to prepare for Talathi Bharti. Online mock tests will give you an idea of the type of questions that will be asked in the exam and will help you to test your knowledge.
For Talathi Bharti Practice Test, you can visit the following websites:
- https://www.mpscexams.com (also offer talathi mock test in Marathi language)
- https://mpsctestseries.in
- https://epolicebharti.com
These websites offer a variety of online mock tests for Talathi Bharti. You can take a mock test according to your preference. By taking online mock tests, you can test your knowledge and score well in the exam.
Benefits of Taking Online Mock Tests for Talathi Bharti 2023
- Talathi Practice Paper online test will give you an idea of the type of questions that will be asked in the exam.
- Online mock tests will help you to test your knowledge.
- Online mock tests will help you to manage your time properly during the exam.
- Online mock tests will help you to boost your confidence for the exam.
How to Take Online Mock Tests for Talathi Bharti
- To take an online mock test, you first need to choose which website you want to take the mock test on.
- Once you have chosen the website, you need to create an account.
- After creating an account, you can take the talathi bharti practice question paper
- To take the mock test, you need to read the question paper and answer the questions.
- After taking the mock test, you can check your answers.
- After taking the mock test, you can analyze your performance.
Tips for Taking Talathi Bharti Mock Tests for Talathi Bharti
- Take online mock tests regularly.
- After taking each mock test, check your answers and analyze your performance.
- Plan your time while taking the mock test.
- Stay calm and confident while taking the mock test.
By taking online mock tests for Talathi Bharti 2023, you can score well in the exam.
Talathi Bharti Question Paper
Leaderboard: तलाठी भरती पेपर 484 (50 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
तलाठी भरती पेपर 484 (50 मार्क्स)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsओ’ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांपासून बनला आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsसमान गुणधर्मामुळे जे एकच नाम दिले जाते त्यास कोणते नाम म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsयुवती या नामाचे अनेकवचन पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsशेतकरी या नामाचे सामान्यरूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsआई मुलाला खेळवते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsझरा खळखळ वाहतो. या वाक्यातील खळखळ या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsउद्यापासून शाळेला सुट्टी आहे. वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsअहो हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsमी गावाहून आली. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसमास ओळखा. घननीळ
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsसरासरी काढा. ८८, ८९, ९०, ६४, ७७, व ९०
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsलांबीचे एस आय एकक________ आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलप्रकारे अपवादांसोबत खाली दर्शवल्याप्रकारे ० ते ९ अंकांना संकेतबद्ध केले गेले आहे.
३=H , ८=$, ०= R , ७=A,४=M, ६=%, ९=L , २=K, ५=E १=S
अपवाद १- जर संख्या गैर शून्य विषम अंकाने सुरु आणि समाप्त होत असेल, तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे Y आणि # अशाप्रकारे संकेतबद्ध केले जाते.
अपवाद २- जर संख्या सम (शून्यासह) अंकाने सुरु आणि समाप्त होत असेल, तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे B आणि X अशाप्रकारे संकेतबद्ध केले जाते.
३८९१६७ साठी काय संकेत असेल ?Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा काल (गारा) पडल्या.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsChoose the appropriate conjunction for the given sentence: ____he got married to that rich woman, he gave up his job.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणे हे ______झाले आहे.Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsऑक्टोबर २०१८ मध्ये, भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रामधील ______येथे विश्व्शांति अहिंसा संमेलनाचे उद्घाटन केले.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsपुढील शब्दास जोडशब्द सांगा. कडे ______
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsएक बस A स्थानकापासून B स्थानकाकडे जाते आणि एकूण अंतर ती ६ तासांमध्ये पूर्ण करते. तिने ४८ किमी/तासामध्ये पहिले अर्धे अंतर कापले आणि दुसरे अर्धे अंतर ६० किमी/तासाने कापले. बसद्वारे कापलेले एकूण अंतर काढा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsजानेवारी २०१९ महिन्यांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धाचे उदघाटन केले गेले होते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsदहा वर्षांपूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते. जर त्यांच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर ४ : ७ असेल तर त्यांच्या वर्तमान वयांमधील फरक काढा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमुघल सम्राट अकबराच्या दरबारामधील प्रसिद्ध संगीतकार तानसेन याचे मूळ नाव _____होते
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील नगरधाण या शहराची ______राजाने स्थापना केली होती.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखितअव्ययाचा प्रकार ओळखा.
मोराने पिसारा फुलवला (पण)पाऊस पडतच नाही.Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsजॉनचे वय हे मार्टिनपेक्षा चार पट जास्त आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज ५० होती. आता त्यांचे वय काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsराजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले आणि संजीवला ते ५ टक्के नफ्याणे विकले. संजीवने परत ते मनीषला ४ टक्के नफ्याणे विकले. मनीषने ५४६० रुपये प्रदान केले. राजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले ती मूळ किंमत काढा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसामाजिक भल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय विकसित करण्यासाठी समर्पित वधवानी एआय या भारताच्या पहिल्या संशोधन संस्थेचे ______मध्ये उदघाट्न केले गेले होते.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsवगळलेली अक्षरे निवडून मालिका पूर्ण करा.
z_zx_ _zz_ _xx_zzxCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsजर QUESTION ला NXBVQLLQ असे लिहले जात असेल तर ANSWER ला कसे लिहले जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points२०१८ मध्ये, पुणे जिल्हा न्यायालय प्रशासनाने कशासाठी ऑनलाईन सुविधा सुरु केली ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsChoose the correct form of modal auxiliary verb for the given sentecnes:
Rose is over three-quarter hours late already. She _______have missed the bus again.Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsअधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. आजी नातवासाठी स्वेटर विणते
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsChoose the appropriate prepositional phrase for the given sentence:
Although the partners were ______they succeeded in paying our bill.Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsWhich of the following options best combines the two given sentences ?
I gave you some flowers. Where are they ?Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsजर एका शहराची लोकसंख्या दरसाल १५ टक्क्यांनी वाढते. जर त्यांची लोकसंख्या १९९५ मध्ये ८००० होती तर ती १९९७ मध्ये किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsदुकानांमध्ये १ किग्रॅ टोमॅटोची किंमत १४ रुपये आहे. शीलाला ३. १/२ किग्रॅ टोमॅटो हवे आहेत. तिला यासाठी किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsपुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
उदगार व्यक्त करणारी अव्यये ती _____अव्यये होय.Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsएका व्यक्ती ५ मिनिटांमध्ये ६०० मीटर लांब रस्ता पार करतो . किमी प्रति तासांमध्ये त्याचा वेग काय काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsजर A ९ x ९ = A ११ असेल तर ‘A’ काढा
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsसोहन हा रोहनपॆक्षा तिप्पट चांगला सुतार आहे. सोहनला सोफा तयार करण्यासाठी रोहनपेक्षा ६० दिवस कमी लागतात. त्यांनी एकत्र काम केले तर त्यांना सोफा तयार करण्यासाठी किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsChoose the appropriate articles for the given sentences:
_____life would be so very different without ______technology.Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsएका टाकीमध्ये १५ टक्के अल्कोहोलचे १० लिटर द्रावण आहे. ७० टक्के द्रावणाचे १० लिटर मिळविण्यासाठी हे द्रावण ८० टक्के अल्कोहोल द्रावणासोबत लिटर्समध्ये अंदाजे किट प्रमाणात बदलावे लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsश्री अरविंद पारीख यांना कलेच्या कोणत्या क्षेत्रामधील त्यांच्या उत्कृष्टतेसाठी २०१८ वर्षांमध्ये पदमभूषण पुरस्कार मिळाला ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsChoose the appropriate collective noun to complete the given senteces:
The members of the ______gave an adverse verdict to the convict in the court.Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsChoose the correct form of tense for the given sentence :
You ______more careful in the future.Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsपी हळद अन हो _______’ हि म्हण अर्थपूर्ण होण्यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे ?
Correct
Incorrect
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
तलाठी भरती पेपर,talathi bharti 2022,talathi bharti – तलाठी भरती,talathi bharti 2023,
talathi bharti,talathi bharti 2023 online form date,talathi bharti 2022 online form date,
talathi bharti 2022 online form date maharashtra,talathi bharti 2022 application form,talathi bharti 2022 exam date,talathi bharti question paper,talathi bharti 2022 online form last date,talathi bharti 2022 syllabus,talathi bharti syllabus,talathi bharti 2023 online form link,talathi bharti previous year question paper,talathi bharti mock test,talathi bharti practice test,talathi mock test in marathi,talathi practice paper online test,
mock test talathi,talathi bharti practice question paper,talathi bharti online practice test,talathi exam mock test,talathi exam practice question paper,talathi bharti practice paper online,mock test for talathi,talathi practice test,talathi exam practice paper in marathi
Table of Contents