तलाठी भरती पेपर 82 (50 मार्क्स) Solve Now
तलाठी भरती पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
तलाठी भरती पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: तलाठी भरती पेपर 82 (50 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
तलाठी भरती पेपर 82 (50 मार्क्स)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points0.067= किती टक्के ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsसुनिताने 130 मी लांब व 110 मी रुंद असणाऱ्या मैदानाभोवती 5 फेन्या घातल्या, तर ती किती अंतर चालली ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points5354556x 0 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points५५६९२ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsचार मिटर म्हणजे किती सेंटीमिटर ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालील आकृतीत कोणाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल, ते सांगा 15:64:12: : ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsएका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत, तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. प्रत्येक रांगेत 20 झाडे असल्यास, बागेत एकूण किती झाडे असतील ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsसुमनच्या घरी दारातून सकाळी कोवळे ऊन आत येते. घरातून बाहेर पडल्यावर डावीकडे काटकोनाच्या निम्म्या कोनात वळून ती शाळेत प्रवेश करते. तर शाळेचे तोंड कोणत्या दिशेत आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsश्री. वानखेडे यांनी शनिवार, 30 जानेवारी 2016 रोजीपासून 45 दिवसांची रजा घेतली. तर ते कामावर पुन्हा कधी रुजू होतील.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, ते दिलेल्या पर्यायांतून शोधा: IMAGE
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points‘पुण्याहून’ या शब्दातील विभक्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील शब्दापैकी सर्वनाम नसलेला शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points‘राम आंबा खातो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमांजर झाडावर चढले’ या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsने ए शी ही विभक्ती प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsचंद्रगुप्ताने कोणाकडून जैन धर्माची दीक्षा घेतली ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsचंद्रगुप्ताच्या सौराष्ट्र येथील अधिकाऱ्याने सुदर्शन तलाव बांधला, त्याचे नाव काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsसेल्युकस निकेटरचा राजदूत म्हणून कोण चंद्रगुप्ताच्या दरबारात उपस्थित होता ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsवायुपुराणानुसार बिंदुसारचा उल्लेख कोणत्या नावाने केलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसोलापुर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेलशुद्धीकरण केंद्र आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsदेशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsटाटा आर्यन अॅण्ड स्टील कंपनी (जमशेदपूर) कोणत्या नदीवर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsऔद्योगिक विकासाशी संबंधीत कोणती संस्था नाही ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsभाषेच्या आधारावर कोणते राज्य प्रथमतः तयार झाले ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points1956 मध्ये राज्य पुनर्रचना केल्याने –
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsनवीन राज्याची निर्मिती किंवा सीमांमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणता एक भारताचा केंद्रशासीत प्रदेश नाही ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsकरीकल, माहे, यानम सह पुदुच्चेरी हे क्षेत्र फ्रान्सच्या सरकारने कधी भारतीय सरकारच्या स्वाधीन केली ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsसध्या भारतात किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsगोवा, विव-दमण, दादरा नगर हवेली हे क्षेत्र कधी भारतीय संघराज्यात सामील झाली ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points8, 3, 7, 5, 4, 2 यातील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या बनवा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsरेषा AB व रेषा PQ परस्परांशी 90° माघाचा कोन करतात, हे विधान चिन्हाचा वापर करून कशा प्रकारे लिहिता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points3 तास 45 मि. + 1 तास 35 मि. = किती ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांचा नफा झाला, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points8 फेब्रुवारी 2013 रोजी शुक्रवार होता. तर 8 मार्च 2013 रोजी कोणता वार होता ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsस्त्री पुरुष तुलना (महिला आणि पुरुषांमध्ये तुलना) हे प्रपत्र १९८२ मध्ये मुळत: मराठीत कोणाद्वारे लिहले गेले होते.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. 32, 39, 65, 128, 253, 467, 809, 1320
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsWhich of the following options best combines the two given sentences? People go out they usually eat their favourite food.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsChoose the option that has correct spelling
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsChoose the appropriate articles for given sentence: To find whether you are……. english language whiz take……..test given following pages and place your answer sheets on …….table
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा. मोगरा, मोगल, मोटार, मोठा
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsगृहलक्ष्मी या शब्दातील गृह शब्दाचा अर्थ –
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणता जोषपूर्ण लोकगीताचा प्रकार आहे जी मुख्यतः भारतीय शास्त्रीय संगीताला योगदान देतो?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsसलमान हा सोहेलपेक्षा दुप्पट वय असलेल्या अरबाजपेक्षा दोन वर्षे मोठा आहे जर सलमान, अरबाज आणि सोहेल यांच्या वयांची बेरीज ८७ असेल तर अरबाजचे वय काय आहे?
Correct
Incorrect
तलाठी भरती पेपर टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
तलाठी भरती पेपर
talathi bharti 2021,
talathi bharti 2022,
talathi bharti question paper,
talathi question paper,
maharashtra talathi bharti 2021,
talathi bharti syllabus,
talathi syllabus,
talathi bharti 2022 online form date,
talathi bharti 2021 syllabus,
talathi bharti 2019,
talathi bharti 2021 exam date,
talathi bharti 2021 online form date,
talathi bharti 2021-22,
talathi bharti 2022 exam date,
talathi bharti question paper pdf,
talathi bharti 2022 syllabus,
talathi bharti 2021 exam date maharashtra,
talathi salary,
talathi bharti 2021 syllabus pdf,
talathi bharti 2022 gujarat,
talathi bharti 2021 gujarat,
talathi bharti 2022 application date,
Table of Contents