तलाठी भरती पेपर 321 (50 मार्क्स)
तलाठी भरती पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
तलाठी भरती पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: तलाठी भरती पेपर 321 (50 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
तलाठी भरती पेपर 321 (50 मार्क्स)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील रूतूजा तळेगावकर हि खालीलपैकी कोणत्या क्ष्रेत्राशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य निवडा .
मी गर्दीतून सही- ______बाहेर पडलो.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे.
त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.
१७, ३६, ६३५, ३५००, २१७५०, १५३७६२Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपुढील वाक्यामधील विशेषण ओळखा.
बाळा वर्गात शेवटून अट्ठेचाळीसावा आला. भलताच हुशार तो !Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsदाढी करण्यासाठी वापरण्याकरिता योग्य आरसा ____आहे
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsChoose the appropriate collective noun to complete the sentence :
The _____at the church donated a large sum of money to the flood victims.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsA आणि B एक काम ८ दिवसात करू शकतात, B आणि C तेच काम १२ दिवसात करू शकतात, A,B आणि C एकत्रितपणे ते काम ६ दिवसांत पूर्ण करतात. A आणि C ते काम एकत्र किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
पराचा कावळा करणे-Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points९१ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये डॉक्युमेंटरी लहान विषय श्रेणीमध्ये _____या भारतामधील नेटफ्लिक्स शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्मने ऑक्सर्स जिंकला.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsदोन लॅपटॉपची खरेदी किंमत सारखीच आहे. एक लॅपटॉप हा १५ टक्के नफ्याने विकला आणि दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत हि पहिल्याच्या विक्री किमतीपेक्षा ३४०० रुपये अधिक होती. निव्व्ल नफा २० टक्के होता. प्रत्येक लॅपटॉपची खरेदी किंमत काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence:
I am too scared of poison______snakes. What about you ?Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsChoose the correct form of adjective for the given sentence :
The noise from the disco was so ______that I had a severe headache.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणते महाराष्ट्र संगीत रंगभूमीसाठी प्रसिद्ध नृत्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsइटिंग वास्प्स’ शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsएका व्यक्तीने ९ तासांमध्ये ६१ किमी एवढे अंतर कापले. त्याने अर्धा प्रवास ४ किमी/तास वेगाने आणि अर्धा प्रवास ९ किमी/तास वेगाने सायकलवर केला. पायी चाललेले अंतर काढा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपुढील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा.
आम्हा मुलाना विचारतो कोण ?Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsदिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
मी निबंध लिहितो. (रीती भविष्यकाळ)Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsसहा वर्षांपूर्वी कविता आणि सुरेखा यांच्या वयांचे गुणोत्तर ६:५ होते. चार वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर ११:१० होईल. सध्या सुरेखाचे वय काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsयोग्य पर्यायाची निवड करा.
आम्ही काल उशिरा _____Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारतीय संविधानानुसार, कलम _____च्या अनुसार संसदेद्वारे कोणत्याही राज्याची विधानसभा बरखास्त केली जाऊ शकते आणि राष्ट्रपती शासन लागू केले जाऊ शकते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points२०१९ मध्ये बिजनेस लाईन ‘चेंज मेकर ऑफ दि ईयर’ पुरस्कारासाठी कोणाची निवड केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsWhich of the following option best combines the two given sentences ?
The poet sat in his tower. He gazed on the sea.Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारताची घटना_______पासून लागू झाली.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsएका संघटनेमधील गुआन आणि हरीशचा एकूण पगार ५ टक्क्यांनी वाढवला व हरीशचा पगार ७ टक्क्यांनी वाढवला तर त्यांचा एकूण पगार ३१८०० रुपये एवढा वाढेल. हरीशचा पगार काढा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नांदेड शहरामधील मुख्य गुरुद्वारा आहे, जी शिखांच्या अधिकाराच्या पाच उच्च जागांपैकी एक आहे जेथे श्री गुरुगोबिंदसिहजींनी त्याच्या शेवटचा श्वास घेतला ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsकोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुलितजर पुरस्कार दिला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsअलीकडे भारत-आफ्रिका संयुक्त क्षेत्र प्रशिक्षण अभ्यास – एफीन्डेक्स १९ खालीलपैकी कोणत्या शहर आणि राज्यामध्ये सुरु झाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsपुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा.
तुमच्या उत्पादनाची जाहिरात केल्याशिवाय खप वाढणार कसा ?Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsChoose the appropriate conjucntion for the given sentence :
_____she had a good job in USA she came back to India.Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsChoose the appropriate articles for the given sentence :
_______Chief Minister and _____Prime MInister are attending____meeting scheduled for 10.00amCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsChoose the appropriate option with the correct puntuation marks for the given sentence :
sure we had a teacher but not a regular one said the little girl.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दृष्टिदोष असलेल्यांची अंध लिपीमधील पहिली मतपत्रिका सादर केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा.
२,४,१०,२२,४२,७२,……..Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsवाक्यांमधील सार्थ वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsएक अप्रामाणिक व्यापारी त्याच्या वस्तूची किंमत ८० टक्के जास्त चिन्हांकित करतो आणि २५ टक्के सूट देतो. याशिवाय त्याला घाऊक विक्रेत्याकडून प्रति किलोग्रॅमला २० टक्के अधिक रक्कम मिळते आणि तो ग्राहकांना प्रतिकिलोला १० टक्के कमी विक्री करतो. एकूण नफ्या ची टक्केवारी काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखल पूर्ण करा.
३,७,१७,३९,७९,१४३,…….Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.
५६,५७,४८,७३,२४,१०५,-१०Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsFill in the blank with the correct noun for the given sentence :
The commitee awards only two _____every year.Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsChoose the appropriate prepositions for the given sentence :
Break this chocolate ____pieces and share it ____all the children.Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालील प्रश्न हे खाली दिलेल्या पाच तीन अंकी संख्यावर आधारित आहेत ३२८, ६४२, ८३६, ६९७, ९५४, सर्वात मोठ्या संख्येच्या तिसऱ्या अंकाने दुसऱ्या सर्वात मोठ्या संख्येच्या पहिल्या अंकाला भागल्यास उत्तर काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.
(पूर्वी) आपल्याकडे विधवा विवाहास मान्यता नव्हती.Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsगोवा किनारपट्टीवरील सर्वात मोठ्या नौदल अभ्यासामध्ये _____चा सहभाग असणार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsसिनेमागृहांमधील खुर्च्यांची संख्या ८ टक्क्यांनी कमी गेली आणि तिकिटांची किंमत ४ टक्क्यांनी वाढवली संकलित केल्या जाणाऱ्या उत्त्पन्नावर काय परिणाम होईल ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालील मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.
A 8 B 6 # 7 H U % 3 $ F V R 2 1 @ < V 1 W E 9 c L 5 जर वरील मांडणीमधील सर्व चिन्हे काढून टाकली तर खालीलपैकी काय डाव्या टोकापासून दहावे असेल ?Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsपुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.
पान –Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsजानेवारी २०१९ मध्ये, भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये च्या सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद विभागाचे उदघाटन केले.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points६ पुरुष आणि ८ मुलं एक काम १० दिवसांत पूर्ण करू शकतात तर २६ पुरुष आणि ४८ मुलं तेच काम २ दिवसांत पूर्ण करू शकतात १५ पुरुष आणि २० मुलांद्वारे सारख्या प्रकारचे काम करण्यासाठी घेतलेली वेळ किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsकर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा.
कवीने कविता_____Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
तलाठी भरती पेपर
Table of Contents