तलाठी भरती पेपर 306
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: तलाठी भरती पेपर 306
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
तलाठी भरती पेपर 306
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the correct form of adjective for the given sentence :
He died a _____death.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current AffairsWhich of the following options best combines the two given sentence ?
I was the class topper in my class. I was not selected in the interview.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairs७७७ आणि ११४७ चा मसावि काढा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsमहाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी ब्युरोचे महासंचालक म्हणून अलीकडे खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsपुढील शब्दाची विभक्ती ओळखा. लग्नाला –
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairsश्यामा आणि कमलचे एकत्रितरित्या मासिक उत्पन्न रु. २८,००० आहे. श्यामा आणि कमलचे उत्पन्न अनुक्रमे २५ टक्के आणि १२. ५ टक्क्यांनी वाढवले. कमलचे नवे उत्पन्न हे श्यामाच्या नवीन वेतनाच्या १२० टक्के बनले. श्यामाचे नवीन उत्पन्न काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsअजयचे वर्तमान वय हे त्याच्या आईच्या वयापेक्षा दोन-पंचमांश आहे. ८ वर्षानंतर त्याचे वय त्याच्या आईच्या वयाच्या अर्धे असेल. सध्या आईचे वय काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsरिकाम्या जागी योग्य जोडशब्द लिहा.
तिने आज हौसेने____घातले.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairsएक वस्तू तीन व्यापाऱ्यांच्या हातातून पुढे जाते. प्रत्येक विक्रेता पुढे तिच्या खरेदी किमतीवर २० टक्के नफ्याने विक्री करतो. जर शेवटच्या विक्रेत्याने ४३२ रुपयांना विक्री केली असेल तर खरेदी किंमत काय होती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the appropriate conjunction for the given sentence :
He showed a lot of promise in his new job____his manager gave him a quick promotion.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा काल (गारा) पडल्या.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the correct form of verb for the given sentence :
I _____the answer, and apparently, neither____Sushma.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairsएका विक्री कर्मचाऱ्याला एकूण विक्रीवर ८ टक्के कमिशन मिळते. जर विक्री १०,००० रुपयांहून जास्त झाली तर त्याला १०,००० रुपयांच्या वर झालेल्या अतिरिक्त विक्रीवर त्याला अतिरिक्त कमिशन म्हणून ४ टक्के बोनस मिळतो. जर त्याला ९५० रुपयांचे एकूण कमिशन मिळाले तर त्याला मिळालेला बोनस किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairsएक व्यक्ती ६०० मीटर लांब रस्ता ५ मिनिटांमध्ये पार करतो. त्याचा किमी/तासांमधील वेग काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणी इएसपीएन इंडिया मल्टीस्पोर्ट्स पुरस्कार २०१८ मध्ये ‘स्पोर्ट्सपर्सन ऑफ दि इयर (पुरुष) या श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकला ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsसरासरी काढा. ३४, ४२, ६६, ८४, १० व ९४
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलप्रकारे अपवादांसोबत खाली दर्शवल्याप्रकारे ० ते ९ अंकांना संकेतबद्ध केले गेले आहे.
३=H , ८=$, ०= R , ७=A,४=M, ६=%, ९=L , २=K, ५=E १=S
अपवाद १- जर संख्या गैर शून्य विषम अंकाने सुरु आणि समाप्त होत असेल, तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे Y आणि # अशाप्रकारे संकेतबद्ध केले जाते.
अपवाद २- जर संख्या सम (शून्यासह) अंकाने सुरु आणि समाप्त होत असेल, तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे B आणि X अशाप्रकारे संकेतबद्ध केले जाते.
३८९१६७ साठी काय संकेत असेल ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairsपुढील अधोरेखित शब्दांची जाती ओळखा.
विनोदी चित्रपट पाहताना हसू येणं (नैसर्गिक) आहे.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the appropriate prepositional phrase for the given sentence :
_____fire, break glass to escape.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the appropriate articles for the given sentence :
____few years ago, our children went to study in _____United states of America, leaving us with ____empty nest.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairsकोयंबतूर नंतर भारतातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते स्थान निवडले गेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शुंखला पूर्ण करा.
२, १२, ३६, ८०,……,२५२, ३९२Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current AffairsB या वस्तूची खरेदी किंमत A या वस्तूच्या खरेदी किमतीपेक्षा २०० रुपयांनी अधिक आहे. A या वस्तूची २० टक्के नफ्याने विक्री केली आणि B या वस्तूची ३० टक्के तोट्याने विक्री केली. जर A आणि B वस्तूंच्या विक्री किमतीचे गुणोत्तर अनुक्रमे ६ : ७ असेल तर B वस्तूची खरेदी किंमत काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा.
४, ९, १७,_______, ६९, १३९, २७७Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणत्या संघाने रणजी करंडक आणि इराणी कप २०१८-१९ जिंकला ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
9 total views , 1 views today
Table of Contents