तलाठी भरती पेपर 305 (50 मार्क्स)
तलाठी भरती पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
तलाठी भरती पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: तलाठी भरती पेपर 305 (50 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
तलाठी भरती पेपर 305 (50 मार्क्स)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये शासनाने बांधकाम मंजुरांसाठी सुरु केलेल्या ‘एएवाय’ योजनेचे पूर्णरूप काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsएक काम A आणि B एकत्र ७ दिवसात पूर्ण करतात. A हा B पेक्षा १. ३/४ पट कार्यक्षम आहे. तेच काम एकटा A किती दिवसांत पूर्ण करेल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsएक व्यक्ती १२ किमी/तास या सरासरी वेगाने १० किमीपर्यंत सायकल चालवतो आणि पुन्हा १० किमी/तास या सरासरी वेगाने १२ किमी अंतर कापतो. संपूर्ण प्रवासासाठी अंदाजे सरासरी वेग काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsदिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
मुले वेगाने पळतात . (भविष्यकाळ)Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये सिकल सेल आजराला टाळण्यासाठी_____येथे संशोधन केंद्र बांधले जाणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखाली दिलेल्या चार पंत्यांपैकी कोणता पत्ता खाली दिलेल्या पत्याशी अचूकपणे जुळत नाही ?
A1 Mamazar,Dubai,Abraj A1 Mamzar building Flat No. 509/Block A – Dubai-United Arab Emirates +971 4 220 7774
i)A1 Mamazar,Dubai,Abraj A1 Mamzar building Flat No. 509/Block A – Dubai-United Arab Emirates +971 4 220 7774
ii)A1 Mamazar,Dubai,Abraj A1 Mamzar building Flat No. 509\Block A – Dubai-United Arab Emirates +971 4 220 7774
iii)A1 Mamazar,Dubai,Abraj A1 Mamzar building Flat No. 509/Block A – Dubai-United Arab Emirates +971 4 220 7774
iv)A1 Mamazar,Dubai,Abraj A1 Mamzar building Flat No. 509/Block A – Dubai-United Arab Emirates +971 4 220 7774Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsप्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा.
5 D E F 6 * K 4 B M 1 $ J # H L 7 @ P T U 2 R Q
वरील मांडणीमध्ये असे किती चिन्ह आहेत, त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या आधी लगेचच संख्या आणि नंतर लगेचच व्यंजन आहे.Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsबरेल वन्य अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा.
१, ३, १०, ३८, १६८,——Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsकपिल २५ वर्षांचा आणि रवीश ४५ वर्षाचा आहे. किती वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर ३: ५ होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsजाबेल अलं अखदार पर्वत, ओमानमध्ये भारत आणि ओमान यांच्या दरम्यान आयोजित केलेल्या लष्करी अभ्यासाचे नाव काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsक्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.
_____लाडू खाल्ला.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsChoose the most suitable sonjunction for the given sentence :
It was hot enough yesterday but it is _____hotter today.Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsएका बॉक्समध्ये पत्ते ठेवले आहेत. ज्यामध्ये प्रत्येकावर ८, ९, १०,…., १५ पैकी एक संख्या अंकित आहे. त्यांना चांगल्याप्रकारे मिसळले गेले, जय यादृच्छिकपणे एक पत्ता काढला गेला तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsसंबोधनानंतर हे चिन्ह वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsदिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
भिंत-भक्कम x ……Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsअनेकवचनांचे एकवचन करा.
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पाठवा.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘बापरे ! केवढी हि प्रचंड दरी आहे हि !’Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsChoose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence:
The____on the door became loose.Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsChoose the correct form of verb for the given sentence :
Animals____thier behaviour before an earthquake____the earth.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsChoose the appropriate articles for the given sentence :
The police will host____news conference half_______hour before John’s body is due to leave______island nation of Trinidad.Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsपुढील वाक्यमध्ये योग्य ते अव्यय घाला.
म्हातारीने कोंबडे झाकले…..उजाडायचे राहत नाही.Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points[पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
मी घाबरून मागे पहिले , कारण मागे कसला तरी आवाज आला.Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsChoose the option with the best prepositional phrase to complete the given sentence :
___________, I would never like to see you again.Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsएक विक्रेता २० टक्के सूट देतो आणि तरीही त्याला २० टक्के नफा होतो आणि पुढे तो १२ वस्तूंच्या विक्रीवर ४ वस्तू मोफत देतो. खरेदी किंमत आणि बाजार किमतीमधील गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsChoose the correct form of modal auxilliary verb for the given sentence :
Let’s go shopping today. The shops_____not be crowded.Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsआज रविवार आहे. १३४४ दिवसानंतर काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsChoose the most suitable determiner for the given sentence :
We are not familiar with _____part of the city.Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsChoose the most suitable conjunction for the given sentence :
They came here______they were in trouble.Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारतीय संविधानाचे कोणते परिशिष्ट आदिवासी क्षेत्रामधील स्वायत्त जिल्हा परिषदेची संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsChoose the appropriate articles for the given sentence :
______organisation has entered into_____agreement to sell one of thier building to ____real estate company situated on the banks of ____Rhine.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमुंबईनंतर मेट्रो रेल्वे मिळवणारे महाराष्ट्र राज्यांमधील दुसरे शहर कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsमतदानामध्ये मतदान सूचीमधील १० मतदारांनी मतं दिली नाही आणि ६० मतदारांनी त्यांच्या मतदारपत्रिका रिक्त सोडल्या. तेथे फक्त दोन उमेदवार आहेत. विजेत्याला सूचीमधील ४७ टक्के मतदारांनी समर्थन केले आणि त्याला त्याच्या विरोधकांपेक्षा ३०८ मतं जास्त मिळाली. सूचीमधील मतदारांची संख्या हि होती.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points२०१८-१९ डीडी महिला किसान पुरस्काराच्या पहिल्या बक्षिसाने सन्मानित व्यक्तीचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points२०१९ मध्ये सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे घोषणाकेल्याप्रमाणे, विकलांग क्रीडासाठीचे केंद्र____येथे स्थापित केले जाणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsWhich of the following options best combines the two given sentence ?
There was a cyclonic storm. The schools were closed.Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsजागतिक गतिक २०१९ मध्ये महाराष्ट्रामधील कोणत्या शहराला ५ वी श्रेणी मिळाली ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणती गती हि वर्तुळाकार गती नाही ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsएक व्यक्ती A पासून B पर्यंत ४० किमी/तास या वेगाने जातो आणि त्याचा वेग ५० टक्के वाढवून परत येतो. दोन्ही प्रवासांमधील सरासरी वेग काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsChoose the option that has the correct spelling.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसुरेश, या दूध विक्रेत्याकडे विक्रीसाठी दुधाचे विशिष्ट प्रमाण आहे. खरेदी किमतीला मिश्रणाची विकी करून ५ टक्के नफा होण्यासाठी त्याने किती गुणोत्तरमध्ये पाणी मिळावे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा. नाव
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points२०१९ मध्ये गुजरातच्या खालीलपैकी कोणत्या शहरामधील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक आणि संग्रहालय पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे राष्ट्राला समर्पित केले गेले?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsChoose the correct form of adjective for the given sentence :
Until a _____agreement has been reached, I am not committed to accepting the offer.Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsअंकिताचे वय २५ वर्षे आहे. जर राहुलचे वय हे अंकिताच्या वयापेक्षा २५ टक्के अधिक असेल तर अंकिताचे वय हे राहुलच्या वयापेक्षा किती टक्के कमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.
९, १४, ४०, १२९, ५३६, २७०५, १६२६०Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsजर A = १, FAT=२७, तर FAITH =?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये_____जिल्हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती सुंदर वलय आहे ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
तलाठी भरती पेपर
Table of Contents