तलाठी भरती पेपर 295 (50 मार्क्स)
तलाठी भरती पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
तलाठी भरती पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: तलाठी भरती पेपर 295 (50 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
तलाठी भरती पेपर 295 (50 मार्क्स)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsरेहान अभिनव या त्याच्या चुलत भावापेक्षा ७ वर्ष मोठा आहे. दोन वर्षांनी त्याचे वय अभिनवच्या वयाच्या दुप्पट होईल. अभिनवचे वर्तमान वय काढा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsएक विक्रेत्याने वस्तूच्या २०००० रुपये चिन्हांकित किंमतीवर २५% ची सूट दिली आणि त्याला २०% तोटा झाला वस्तूवर तर ४५० रुपयांचा नफा होण्यासाठी त्याने चिन्हांकित किंमतीव किती सूट द्यावी ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. गाढवाचा नांगर फिरवणे
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपहिल्या भगवान महावीर अहिंसा पुरस्काराचे विजेते_________हे आहेत
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमुंबई राज्य विधानसभेमध्ये कोणी अंदाजे १९७८४ कोटी तूट आणि शेती कर्जासाठी विशेष निधीची तरतूद योसह २०१९ २० आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प साद रकेला.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsतुझ्यावर कसले गारूड झाले आहे तेच कळत नाही यातील गारुड होणेचा अर्थ
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsएका व्यक्तीला ४५ मिनिटामध्ये ६ किमी अंतर कापायचे आहे. जर त्यानेएकूण वेळेच्या दोन तृतीअंश वेळामध्ये अर्धे अंतर कापले तर शिल्लक वेळेमध्ये उर्वरित अंतर कापण्यासाठी किमी/ तासामध्ये त्याचा वेग काय असायला हवा
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. या परिसरात दुसरे नर बाघ, बिबळ्या, रानकुत्री असा शत्रूंचा धोका होता.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएका बागेत अनुक्रमे आंबा, फणस, पपई, चिकू, पेरू या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास 34 व्या स्थानी कोणते झाड होईल ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसलमा पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे ती उजव्या बाजूस 45° कोनात वळी तर तिचे तोंड कोणत्या दिशेला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsनिकिताचा जन्म 10 सप्टेंबर 1990 ला सोमवारी झालातर तिचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsगटाशी जुळणारे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा. हस्त, रोहिणी, मृग ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsजनक’ च्या विरुद्धलिंगी शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsचांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालील वाक्यातील शब्दांची जात ओळखा..
‘वाघ हा शूर प्राणी आहे’Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsउत्कृष्ट ‘खेळाडू’ देशाला भूषण ठरतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points‘मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील वाक्यातील आधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता ?
“घोडा हा प्राणी जलद पळतो” ?Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमूल या शब्दाचे लिंग ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsनवीन राज्याची निर्मिती किंवा सीमांमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणता एक भारताचा केंद्रशासीत प्रदेश नाही ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsकरीकल, माहे, यानम सह पुदुच्चेरी हे क्षेत्र फ्रान्सच्या सरकारने कधी भारतीय सरकारच्या स्वाधीन केली ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsसध्या भारतात किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsगोवा, विव-दमण, दादरा नगर हवेली हे क्षेत्र कधी भारतीय संघराज्यात सामील झाली ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात लहान दशांश अपूर्णांकाची दुप्पट किती ?
1.5, 3.6, 0.07, 0.9Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points1/5 + 2/5+ 3/5+ 4/5 + 5/5 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points64 या संख्येच्या विभाजकांपैकी सम संख्या असलेल्या विभाजकांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsT + 4 = 16 तर T = किती ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsएका फळ विक्रेत्याने 410 रु. डझन याप्रमाणे 3 डझन आये विकत घेतले आणि प्रत्येक आबा 70 रु. या दराने विकला. तर त्याला आंबे विकून एकूण किती रुपये जास्त मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsChoose the option with the best prepositional phras to complete the given sentence” I told my sister I will catch up next week when l’am________
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points६०० किमीच्या उड्डाणामध्ये विमानाचा वेग खराब हवामानामुळे कमी करण्यात आला. प्रवासासाठीचा त्याचा सरासरी वेग २०० किमी/तासाने कमी केला गेला आणि उड्डाणाचा वेळ ३० मिनिटे वाढला. उड्डाणाचा कालावधी काय असेल
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा. अर्धा, साठावा, चार, चावट
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsपुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा: पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsयोग्य पर्यायाची निवड करा. यावर्षी चांगला पाऊस…….
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsगटाशी जुळणारे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा. हस्त, रोहिणी, मृग ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsएका बागेमध्ये झाडांच्या जेवढ्या रांगा आहेत, तेवढीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. प्रत्येक रांगेत 20 झाडे असल्यास, बागेत एकूण किती झाडे असतील ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsवर्गामध्ये दोन मुलांमध्ये तंटा निर्माण झाला आहे. या वेळी तुम्ही काय कराल ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsगृहलक्ष्मी या शब्दातील गृह शब्दाचा अर्थ –
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणता जोषपूर्ण लोकगीताचा प्रकार आहे जी मुख्यतः भारतीय शास्त्रीय संगीताला योगदान देतो?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsसलमान हा सोहेलपेक्षा दुप्पट वय असलेल्या अरबाजपेक्षा दोन वर्षे मोठा आहे जर सलमान, अरबाज आणि सोहेल यांच्या वयांची बेरीज ८७ असेल तर अरबाजचे वय काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsFill in the blank with the correct noun for the given sentence : Taking up ahabby is one of the best ways to fight against maental______ in life
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsविद्या ही मीनाक्षीपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे. जर त्यांच्या वयांचे संबंधित गुणोत्तर ७:८ तर विद्याचे वय काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१८ साठी कोणाची निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsचांगल्याप्रकारे वरखाली केलेल्या खेळण्याच्या ५२ पत्त्यांमधून एक पत्ता काढला गेला. काढलेला पत्ता काळा आणि राणी (बेगम) असण्याची संभाव्यता काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
आईची पाठ फिरवल्यावर मुलगा खेळू लागलाCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points१९७६ च्या कोणत्या दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची सूची समाविष्ट केली.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsशाळेमधील मुलं आणि मुलांच्या संख्येचे गुणोत्तर ३:२ जर २०% मुलं आणि २५% मुली शिष्यवृत्ती धारक असतील तर शिष्यवृत्ती धारक नसलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काय आहे
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points२०१९ काळा घोडा कला महोत्सव (केजीएएफ) महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये साजरा केला गेला ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points८५२ ,१०६५ आणि १४९१ चा म.सा.वि. काढा
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
तलाठी भरती पेपर
Table of Contents