तलाठी भरती पेपर 287
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: तलाठी भरती पेपर 287
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
तलाठी भरती पेपर 287
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairsपुढील वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. ओनामा करणे-
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairsनवी दिल्ली येथे खालीलपैकी कोणाला राष्ट्रपती सन्मान प्रमाणपत्र आणि महर्षी बादरायण व्यास सन्मान पुरस्कार २०१९ ने सन्मानित केले गेले होते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsश्री आणि अक्षयच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर अनुक्रमे ५:४ आहे. तीन वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर अनुक्रमे ११:९ होईल. अक्षयचे वर्तमान वय वर्षांमध्ये किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsपुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. कपाट
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.
M4ET%19IB@U8CN#WFIV7*2A3Y5$6K
वरील मांडणीमध्ये असे किती स्वर आहे ज्या प्रत्येकाच्या लगेचच आधी संख्या आणि लगेच नंतर व्यंजन आहे ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairs१ जानेवारी २००६ रोजी रविवार होता. १ जानेवारी २०१० रोजी आठवड्याचा कोणता दिवस होता ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current AffairsA आणि B हे गोलाकार मार्गाभोवती चालत आहेत. A आणि B हे दर तासाला अनुक्रमे २ फेऱ्या आणि ३ फेऱ्या या वेगाने चालत आहेत. जर त्यांनी सकाळी ८ वाजता विरुद्ध दिशेमध्ये एकच ठिकाणावरून चालायला सुरवात केली, तर सकाळी ९. ३० पर्यंत ते किती वेळा एकमेकांसमोर येतील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsपुढील वाक्यात किती विशेषणे आहेत ते ओळखा.
वक्त्यांनी आपले भाषण आक्रमक आणि जोरकस केले.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairsमहाराष्ट्रामधील कोणत्या गावाने दुष्काळ प्रतिबंध उपक्रम म्हणून गावामध्ये प्रत्येक जन्म आणि मृत्यूला चिन्हांकित करण्यासाठी वृक्षारोपण केल्यामुळे ते बातमीमध्ये होते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsमहाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणी खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ येथे १७ वर्षांखालील मुलींच्या संयुक्त तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकले ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsखेलो इंडिया युथ गेम्स २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदकं जिंकली ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsसरासरी काढा. ९५,८५,६७,५५,८२,व ४८
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the appropriate collective noun to complete the sentence :
Certain tourist destinations are always on red alert and tourists can witness a ______of policemen and barricades everywhere.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current AffairsWhich of the following options best combines the following sentence ?
He was a good player. He was selected.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsभारताचे पहिले मिथेनॉल आधारित पर्यायी स्वयंपाकाचे इंधन येथे स्थापित केले जाणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsवडील आणि मुलगा यांच्या वयांची बेरीज ४५ आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार ३४ होता. मुलगा आणि वडील यांचे वय अनुक्रमे किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsदिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
विधान – खरे x _____Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairsरिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
उद्देशाचा विस्तार करणारे शब्द हे_____असतात.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairsखाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.
७, १६, २७, ४०, ५६Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsएक व्यक्ती विशिष्ट अंतर काही वेगाने कापतो.जर तो ३ किमी/तास वेगाने गेला, तर त्याला ४० मिनिटे कमी वेळ लागला असता. जर तो २ किमी/तास वेगाने गेला, तर त्याला आणखी ४० मिनिटे वेळ लागला असता. किलोमीटरमध्ये अंतर काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the appropriate articles to complete the given sentence :
______stress of city life has ____effect on _____intellect.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या तारखेला केंद्रीय मानव संसाधन मंत्र्यांनी शिकाऊ उमेदवारी आणि कौशल्यामध्ये उच्च शिक्षण युवकांसाठी योजना (श्रेयस) सुरु केली ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current AffairsChoose the correct form of adjective for the given sentence:
Since Bangalore had a _______climate, it was called a pensioner’s paradise.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairsखरेदी किमतीवर मिश्रणाची विक्री करून १५ टक्के नफा मिळवण्याची पाणी आणि वाईन कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळली जावी ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsतीन व्यक्तींच्या वयांची सरासरी २७ वर्षे आहे. त्यांची वय हि १:३:५ या गुणोत्तरामध्ये आहेत. त्यांच्यातील सर्वात लहान व्यक्तीचे वर्षांमध्ये वय काय आहे.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents