तलाठी भरती पेपर 231 (50 मार्क्स)
तलाठी भरती पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
तलाठी भरती पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: तलाठी भरती पेपर 231 (50 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
तलाठी भरती पेपर 231 (50 मार्क्स)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points999□7 या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 99987 पेक्षा मोठी ठरेल ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsपुढील संख्या समुहातील संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत ? 2, 3, 5, 13, 17, 31
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points14 शx 5 श= किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsआम्ही यंदा रामनवमी वेगळ्या प्रकारे साजरी केली. या वाक्यातील दोन अक्षरी शब्दांची संख्या पाच अक्षरी शब्दांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsहजेरीपटावर हेमांगीचा क्रमांक 11 आणि अजयचा क्रमांक शेवटून 18 आहे. हेमांगी आणि अजय यांच्या दरम्यान 26 विद्यार्थ्याचे क्रमांक आहेत. तर हजेरीपटावर मध्यभागी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsघडाळ्यात 9 वाजून 7 मिनिटे इतकी वेळ झालेली असताना मिनिटकाटा कोणती दिशा दर्शवतो ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsझरा, नाला, ओहळ
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsराम वनात गेला. लक्ष्मण वनात गेला’ संयुक्त वाक्यात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमी डॉक्टर झालो असतो, परंतु मला भरपुर मार्क मिळाले नाहीत. या विधानातील अव्यय ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा, या बद्दल एक शब्द लिहा..
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ? वल्लभ
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsचंद्रगुप्त 2 याने विक्रमादित्य कधी धारण केली ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsगुप्तशासकाद्वारे प्रसारीत चांदीच्या नाण्यांना / शिक्क्यांना काय म्हणत ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsसतीप्रथेचा पहिला उल्लेख कोठे आढळतो ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsगुप्त स्थापत्य कलेतील सर्वोत्कृष्ठ मंदीर कोणते मानले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsगुप्त शासकाद्वारे प्रसारीत स्वर्ण मुद्रांना काय म्हणत ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारतीय संविधानाची प्रस्ताविका कोणी तयार केली ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsप्रस्ताविकेत भारताचे वर्णन कशा प्रकारे केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द उद्देश पत्रिकेत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे, याचा अर्थ आहे – भारतीय राज्य –
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsसध्या महाराष्ट्रात (2016-17) किती पंचायत समित्या कार्यरत आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsमहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार पंचायत समितीची स्थापना करण्यात येते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsपंचायत समितीतील मतदारसंघास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपंचायत समितीमध्ये OBC प्रवर्गासाठी किती टक्के आरक्षण असते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsपंचायत समितीच्या निवडणुकीसाठी खुला प्रवर्गाच्या उमेदवाराल किती अनामत रक्कम भरावी लागते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsपंचायत समिती विसर्जित करण्याचा अधिकार कोणास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsपंचायत समिती सभापतीचा कार्यकाल किती असतो ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपंचायतसमिती सभापती निवडी संदर्भात वाद निर्माण झाल्यास कोणाकडे दाद मागता येते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसिमेंटचे औद्योगिक पातळीवर उत्पादन करताना 1000°C पेक्षा जास्त तापमानाला कॅल्शियम कार्बोनेटचे —– करतात.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsबऱ्याचवेळा ———- बदल हा प्रत्यावर्ती असतो.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता बदल हा रासायनिक बदल नाही ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsजठरामध्ये अन्न पचणे हा कोणता बदल आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points———ही प्रक्रिया उष्माग्राही प्रक्रिया आहे.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsभारत निर्माण योजनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही ?
अ) ग्रामीण शिक्षण ब) ग्रामीण आरोग्य
क ) ग्रामीण पाणीपुरवठा ड) ग्रामीण रस्तेCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsराष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार योजनेबद्दल कोणते विधान अयोग्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोणामार्फत राबविण्यात येते ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घ्यावयाच्या प्रकल्पांची निवड कोण करते ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points2000-2001 मध्ये सुरु झालेल्या प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेअंतर्गत कोणता घटक येत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी भारतातील शहरी बेकारीचे प्रकार कोणते ?
अ) सुशिक्षित बेकारी ब) प्रच्छन्न बेकारी
क) चक्रीय बेकारी ड) रचनात्मक बेकारीCorrect
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसूर्यचे वेळेआधी होणारा सूर्योदय व उशिराने होणारा सूर्यास्त , याचे कारण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsचंद्र क्षितीजाजवळ असताना मोठा दिसतो याचे कारण
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमृगजळ ———- मुळे तयार होते.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsवेळेआधी होणारा सूर्योदय व उशिराने होणारा सूर्यास्त यामुळे दिवसाचा कालावधी मिनिटांनी वाढतो.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsप्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsप्रकाशाच्या दृश्य टप्प्यात जास्तीत विकरण कोणत्या रंगाचे होते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsयांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाशाचे विकिरण या विषयाचे त्यांचे संशोधन प्रकाशित केले.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsआपले डोळे ज्या विद्युत चुंबकीय प्रारणांना संवेदनशील आहेत. त्या प्रकाशाची तरंगलांबी —- च्या दरम्यान असते.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsअथवा हे कोणते अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जात ओळखा ? ‘अबब! केवढा मोठा साप हा!”
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points‘तू तेथून निघून जा!” या वाक्याचा प्रकार ओळखा ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
तलाठी भरती पेपर
Table of Contents