तलाठी भरती अपडेट- अचानक आलेल्या अनुकंपाच्या आदेशामुळे थोडी पुढे ढकलण्यात आली आहे! – Talathi Bharti New Update 2023

Talathi Bharti New Update 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,070

Talathi Bharti New Update 2023

 

 

Talathi Bharti New Update 2023 : मित्रांनो, महाभरतीवर आम्ही महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहोत, आत्ताच प्राप्त माहिती नुसार राज्यातील नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, पुणे तसेच अमरावती विभागातील या तलाठ्यांच्या ४ हजार ६४४ पदभरतीसाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. १५ जून २०२३ पासून प्रक्रिया सुरू होणार असतानाच शासनाने अनुकंपाधारकांची २० टक्के पदे भरण्याचे आदेश दिल्याने आता ही प्रक्रिया थोडी लांबणार आहे. या नवीन शासन निर्णयामुळे जागांच्या गणितामध्ये फरक पडणार आहे. आता नवीन पदांचा तपशील आणि अनुकंपा भरतीसाठी आवश्यक असलेल्या निर्णयाची पुनरर्चना झाल्यावर तलाठी भरतीचा नवीन मुहूर्त निघणार आहे. या नवीन बदल मुले उमेदवार मात्र थोडे नाराज झाले आहे, कारण आता पर्यंत विविध कारणामुळे तलाठी भरती पुढे ढकलणे सुरूच आहे, त्यात या वेळेस भरतीचे अपेक्षित तारीख आल्यावर सुद्धा हि भरती अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. 

तलाठी भरती प्रक्रियेत उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार असल्याचे समजते. साधारण गटासाठी १ हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार होते. त्यामुळे राज्यातील लाखो उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी लिंक खुली होण्याची प्रतीक्षा लागली होती. तशातच राज्य शासनाचे अनुकंपाधारकांच्या २० टक्के जागा भरण्याचे आदेश दिल्याने आकडेवारी आता आरक्षणनिहाय बदलणार आहे आणि तलाठी भरतीची पुढील नवीन तारीख आणि सर्व अपडेट्स आम्ही महाभरती वर लवकरच प्रकाशित करू. 

 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

तलाठी भरती अपडेट,

Talathi Bharti New Update 2023

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम