13 सप्टेंबर चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध‌ ; डाउनलोड करा

Talathi Bharti Hall Ticket 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
13,690

Talathi Bharti Hall Ticket 2023

Talathi Bharti Hall Ticket 2023 : भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत.

आता महत्वाचे म्हणजे, 7, 18 आणि 19 ऑगस्ट ला ज्यां उमेदवारांची परीक्षा आहे त्यांना इमेल येईल. Spam folder मध्ये जाऊन चेक करा, किंवा वेबसाइटवर पुढील अपडेट येईल.

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 चे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा. 

Talathi Bharti Hall Ticket 2023 Download

महाराष्ट्र तलाठी अधिसूचना 2023 नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र तलाठी लेखी परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक

 

📍 मागील अपडेट्स आणि जाहिराती 📍


तलाठी भरती 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Talathi Exam Date 2023:भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.

Talathi exam date 2023

  • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

तलाठी भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Talathi Bharti Mock Test

आरोग्य विभाग भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Arogya Sevak Bharti Mock Test

पोलीस भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Police Bharti Question Paper

नगर परिषद भरती माहिती  : Nagar Parishad Bharti

नगर परिषद भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Nagar Parishad Bharti Mock Test

नगर परिषद भरती प्रॅक्टिस पेपर डाऊनलोड लिंक : Nagar Parishad Bharti Paper

ग्राम सेवक भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Gram Sevak Mock Test

तलाठी भरती प्रॅक्टिस पेपर डाऊनलोड लिंक : Talathi Bharti Question Paper Download

जिल्हा परिषद भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : ZP Bharti Papers

जिल्हा परिषद भरती संपूर्ण माहिती  लिंक : ZP Recruitment 2023

लेटेस्ट NMK जाहिरात  लिंक : Latest NMK Bharti 2023

जिल्हा नुसार जाहिरात लिंक : MajhiNaukri 2023 | Latest Updates

सरकारी नोकरी जाहिरात लिंक : Mahabharti 2023 Jahirati |  नोकरी विषयक जाहिराती 2023

खाजगी नोकरी लिंक : NMK नवीन जाहिराती 2023

फक्त महाराष्ट्रातील जाहिराती  : Maha NMK

nmkjob  | nmkjobs

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम