[UPSC] संघ लोकसेवा आयोग भरती -Job No 336
UPSC संघ लोक सेवा आयोग अंतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) येथे सहाय्यक कमांडंट्स (कार्यकारी) पदाच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.…