कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 990 पदांची बंपर भरती सुरू…..!!
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) पदाच्या एकूण 990 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची…