SSC GD कॉन्स्टेबल अंतर्गत 26146 पदांची मोठी भरती ऑनलाईन अर्ज सुरु!!
SSC GD Constable Recruitment 2023: कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)” पदांच्या एकूण 26146 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सराव पेपर्स मोफत…