संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत नवीन भरती सुरू!!
SGBAU Amravati Recruitment 2022: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत प्राचार्य पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने…