SEBC ( मराठा आरक्षण ) जातीचे प्रमाणपत्र कसे काढायचे ? वाचा संपूर्ण प्रक्रिया
मराठा समाजाने विविध आंदोलन काढून आता पर्यंत मराठा आरक्षणाचा लढा लढला होता आणि आता त्या लढ्याला यश आले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाचा कायदा लागू केला आहे. विधीमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. तर,…