राजा राममोहन रॉय (आधुनिक भारताचे जनक)
जन्म:- २२ मे १७७२ ,राधानगर, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू :- २७ सप्टेंबर १८३३ (६३ वर्ष) इंग्लंड
आधुनिक भारताचे जनक./आत्मीय सभा, ब्राह्मो समाज/सती बंदी, एकेश्वरवाद त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका…