भारताचे आतापर्यंत झालेले पंतप्रधान
भारताचे पहिले पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे…