व्यक्तीविशेष :पी. के. बॅनर्जी
पी. के. बॅनर्जी
क्रिकेटवेडय़ा भारतीय वाळवंटातले एक फुटबॉलप्रेमी ओअॅसिस म्हणजे बंगाल. तिथे कित्येक वर्षे ज्यांच्या नुसत्या नावाने लाखभर प्रेक्षक मैदानाकडे खेचले जात, ते नाव म्हणजे पी. के. बॅनर्जी.
१९८२नंतर दूरदर्शनवर…



