One Liners : 26 June | एका ओळीत सारांश : २६ जून
यातनाग्रस्तांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस - 26 जून.
2021 साली ‘अमली पदार्थांचा गैरवापर आणि विधिनिषिद्ध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस’ (26 जून) याची संकल्पना - "शेअर फॅक्ट्स ऑन ड्रग्स, सेव्ह लाइव्हज".