🛑Last Date- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती सुरू; अर्ज करा!!
NTPC Bharti 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत “उपव्यवस्थापक” पदांच्या 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची…